लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

हिवाळी परीक्षेतील ५४ हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रके ‘डिजिलॉकर’वर अपलोड - Marathi News | marksheet of 54 000 students examination result uploaded on digilocker in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिवाळी परीक्षेतील ५४ हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रके ‘डिजिलॉकर’वर अपलोड

ही संख्या महाराष्ट्र राज्य अकृषी विद्यापीठांमध्ये सर्वोच्च ठरली आहे. ...

‘नो नॅक कॉलेज’ रडारवर, ‘त्या’ ५६ महाविद्यालयांची मान्यता रद्द - Marathi News | 'No Naac Colleges' on radar, 56 colleges derecognised | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘नो नॅक कॉलेज’ रडारवर, ‘त्या’ ५६ महाविद्यालयांची मान्यता रद्द

विद्यापीठाच्या आयक्यूएसी संचालकांचे पत्र : प्राचार्यांची उडाली भंबेरी ...

अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती - Marathi News | Amravati University Education Department Recruitment of teachers on contract basis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती

व्यवस्थापन परिषदेचा निर्णय, महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त शिक्षक अनिवार्य ...

परीक्षेत कॉपी झाल्यास प्राचार्यांना मिळणार ‘प्रेम’पत्र, गैरप्रकार रोखण्यासाठी जळगावच्या विद्यापीठाचा कठोर निर्णय - Marathi News | case of copying in the exam the principal will get letter jalgaon university strict decision to prevent malpractices | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परीक्षेत कॉपी झाल्यास प्राचार्यांना मिळणार ‘प्रेम’पत्र, गैरप्रकार रोखण्यासाठी जळगावच्या विद्यापीठाचा कठोर निर्णय

एखाद्या महाविद्यालयात कॉपी केस आढळून आल्यास विद्यापीठाच्या वतीने प्राचार्यांना पत्र बजावले जाणार आहे. ...

निकाल जाहीर करण्यास विलंब झाला, तर कुलगुरू जबाबदार - राज्यपाल - Marathi News | In case of delay in declaration of result, Vice-Chancellor responsible says Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकाल जाहीर करण्यास विलंब झाला, तर कुलगुरू जबाबदार - राज्यपाल

राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषी, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंची  बैठक सोमवारी राजभवन येथे संपन्न झाली. ...

संजय खडसे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे कुलसचिव - Marathi News | Sanjay Khadse is the new Chancellor of Punjabrao Deshmukh Agricultural University | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संजय खडसे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे कुलसचिव

अमरावती येथेही त्यांनी महसूल विभागात सेवा दिली आहे. ...

पेपर संपल्यानंतर २० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण समजणार! - Marathi News | Students will know their marks in 20 days after the end of the paper | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पेपर संपल्यानंतर २० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण समजणार!

परीक्षा संपताच पेपर तपासणीला सुरुवात होईल आणि पुढील २० दिवसांत विद्यापीठाला विद्यार्थ्यांचे गुण कळलेले असतील, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार केले गेले आहे. त्यासाठी प्राध्यापकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, त्याला म्हणणार ‘ऑनर्स’ पदवी! - Marathi News | four year degree course it will be called an honours degree | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, त्याला म्हणणार ‘ऑनर्स’ पदवी!

नवीन धोरणानुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राहणार असून, त्याला ‘ऑनर्स’ पदवी म्हटले जाणार आहे. ...