भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
अमेरिका, मराठी बातम्या FOLLOW United states, Latest Marathi News
सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्य होरपळून निघाले आहेत. तेलाच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेले प्रयत्नही अपुरे पडत आहेत. ...
काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट (CAATSA) अंतर्गत घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारताला लवकरच माहिती कळेल, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. ...
चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मोठा सन्मान आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मँक्रो यांना पर्यावरणासाठी ...
अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलर मूल्याच्या ५,२०७ वस्तुंवरील आयात करात चीनने आणखी ५ ते १० टक्के करवाढ केली आहे. नवे कर लावताना चीनने म्हटले की, अमेरिका व्यापार क्षेत्रात दादागिरी करीत आहे. ...
मला भारताविषयी आत्मीयता आहे. माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या शुभेच्छा द्या असा खास निरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोमवारी दिला. ...
अनिवासी लोकांना अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवे असेल तर त्यांनी शासकीय लाभ सोडले पाहिजे. ट्रम्प प्रशासनाने हे नवे नियम तयार केले आहेत. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या हत्येचे आदेश दिले होते, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ...
अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात जॅक्सनवील परिसरामध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. ...