लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

United states, Latest Marathi News

व्हाईट हाउसमध्ये मी एकाकी पडलो आहे, ट्रम्प झाले हताश - Marathi News |  I am lonely in the White House; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हाईट हाउसमध्ये मी एकाकी पडलो आहे, ट्रम्प झाले हताश

व्हाईट हाउसमध्ये मी एकटा पडलो आहे, असे उद्गार हताश झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाताळच्या पहिल्याच दिवशी काढले आहेत. ...

बजेटचा तिढा : अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद - Marathi News | Budget Tide: US Administration jam; Close the funding | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बजेटचा तिढा : अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद

घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच अब्ज डॉलर मंजूर करण्यास सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्याने अमेरिकेचा संघीय अर्थसंकल्प संमत न होण्याचा तिढा निर्माण झाला आहे. ...

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांचा राजीनामा - Marathi News | United States Defense Minister Jim Mattis resigns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांचा राजीनामा

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्याने राजीनामा दिला आहे. तथापि, मॅटिस यांनी दिलेल्या सेवेबद्दल ट्रम्प यांनी आभार मानले असून, ते फेब्रुवारीत सन्मानाने निवृत्त होतील, असे म्हटले आहे. ...

अमेरिकेच्या दोन विमानांची हवेत टक्कर, सहा नौसैनिक बेपत्ता - Marathi News | Two US airplanes crash, six naval missiles | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या दोन विमानांची हवेत टक्कर, सहा नौसैनिक बेपत्ता

हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ 18 लढाऊ विमान आणि सी-130 टँकर यांच्यात टक्कर होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातानंतर सहा अमेरिकी नौसैनिक बेपत्ता आहेत. ...

अंदमानातील आदिवासींनी केली अमेरिकन नागरिकाची हत्या - Marathi News | Andaman tribals kill American citizen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंदमानातील आदिवासींनी केली अमेरिकन नागरिकाची हत्या

अंदमानमधील आदिवासी जमातीने एका अमेरिकन नागरिकाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ...

पासपोर्टवरील नाव बदलल्यावर काय कराल? - Marathi News | What will you do when name on the old passport and new passport do not match? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पासपोर्टवरील नाव बदलल्यावर काय कराल?

प्रश्न- मला नुकताच नवा पासपोर्ट मिळाला आहे, मात्र त्यावरचे नाव जुन्या पासपोर्टवरील नावाशी जुळत नाही. माझ्या जुन्या पासपोर्टवर अमेरिकेचा मुदत न संपलेला वैध व्हिसा आहे. मी त्या रद्द झालेल्या पासपोर्टवरील व्हिसा वापरुन अमेरिकेचा प्रवास करु शकतो का? ...

अतिरिक्त प्रशासन प्रक्रीया म्हणजे काय? - Marathi News | What is the Additional Administration Process? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अतिरिक्त प्रशासन प्रक्रीया म्हणजे काय?

प्रश्न- दुतावास अधिकाऱ्याबरोबर झालेल्या व्हीसा मुलाखतीमध्ये मला अधिनियम 221(जी) अंतर्गत नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. माझ्या अर्जासाठी अतिरिक्त प्रशासन प्रक्रीयेची गरज असल्याचे त्यांनी सांगिले. ही प्रशासन चौकशी काय असते आणि आता मी काय करु? ...

अटर्नी जनरल पदावरून जेफ सेशन्स बडतर्फ, ट्रम्प यांचे पाऊल - Marathi News | Attorney General Jeff Sessions dismiss | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अटर्नी जनरल पदावरून जेफ सेशन्स बडतर्फ, ट्रम्प यांचे पाऊल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी हस्तक्षेपाबाबत सुरू असलेल्या संवेदनशील अशा तपासावर अप्रत्यक्षरीत्या ताबा मिळविताना बुधवारी अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचे पाऊल उचलले. ...