लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका, मराठी बातम्या

United states, Latest Marathi News

अग्रलेख - यांकीसोबत बेका; भारत-अमेरिका लष्करी सामंजस्य करारामुळे चीनला शह - Marathi News | Effect of India-US BECA deal in asian Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - यांकीसोबत बेका; भारत-अमेरिका लष्करी सामंजस्य करारामुळे चीनला शह

India, US BECA deal - भारत आणि अमेरिकेत लष्करी सामंजस्याचा करार मंगळवारी झाला. बेका या नावाने हा करार ओळखला जाईल. चीन व पाकिस्तानच्या सरहद्दीवरील अचूक माहिती मिळविण्यासाठी अमेरिकी तंत्रज्ञानाची मदत यामुळे भारताला घेता येईल. ...

नाैदलाला अमेरिका देणार एफ-१८ विमाने, मारक क्षमता वाढणार - Marathi News | US to supply F-18s to Indian Navy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाैदलाला अमेरिका देणार एफ-१८ विमाने, मारक क्षमता वाढणार

F 18 Plane News : एफ-१८ लढाऊ विमानांच्या समावेशामुळे नौदलाची मारकक्षमता वाढणार आहे. ...

coronavirus: कोरोनाशी झुंजत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वपूर्ण माहिती - Marathi News | coronavirus: next 48 hours will be critical for Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनाशी झुंजत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वपूर्ण माहिती

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ...

पाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी - Marathi News | Human brain-eating amoeba found in water in US, issued warning instructions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी

पाण्यामध्ये हा जीवाणू सापडण्याचे प्रकार ८ सप्टेंबरपासून सुरू झाले होते. पाण्यामध्ये अमिबा असल्याची बाब एका सहा वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर समोर आली होती ...

coronavirus: अमेरिकेत निवडणुकीआधी लसीच्या मान्यतेसाठी वाढतोय दबाव, संशोधकांना लागली चिंता - Marathi News | coronavirus: Rising pressure for vaccine approval ahead of US elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: अमेरिकेत निवडणुकीआधी लसीच्या मान्यतेसाठी वाढतोय दबाव, संशोधकांना लागली चिंता

अमेरिकेत फायझर व मॉडेर्ना या कंपन्यांनी लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याला २७ जुलै रोजी सुरुवात केली. या चाचण्यांसाठी ३० हजार स्वयंसेवकांची गरज लागणार असून, सध्या १५ हजार स्वयंसेवक उपलब्ध झाले आहेत. ...

अमेरिकेतील निवडणुकीत हिंदूंची मते स्विंग स्टेटस्मध्ये निर्णायक - कृष्णमूर्ती - Marathi News | In the US elections, the Vote of Hindus is decisive in the swing states - Krishnamurti | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील निवडणुकीत हिंदूंची मते स्विंग स्टेटस्मध्ये निर्णायक - कृष्णमूर्ती

हिंदूंचा ‘वसुधैव कुटुंबकम’ या मूल्यावर विश्वास आहे. त्याची जपणूक जो बायडेन आणि कमला हॅरिस याच करू शकतात. त्यामुळे मतदान करणे हे आमचे कर्तव्य आहे. नव्हे, नव्हे, तो आमचा धर्मच आहे. तो आम्ही निभावला पाहिजे. ...

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिंदू मतांसाठी अमेरिकेत चुरस - Marathi News | In the US presidential election, Hindus are vying for votes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिंदू मतांसाठी अमेरिकेत चुरस

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, तसेच डेमोक्रे टिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्रपती जो बायडेन यांच्यात थेट लढत होत आहे. हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न दोघेही करीत आहेत. ...

coronavirus: अमेरिका, इंग्लंडची लस वर्षअखेरीपर्यंत येणार - Marathi News | coronavirus: US, England vaccine will be available by the end of the year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: अमेरिका, इंग्लंडची लस वर्षअखेरीपर्यंत येणार

कोरोना प्रतिबंधक लस यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत किंवा त्याआधी जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार अमेरिका व इंग्लंड करत आहे. ...