लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त अरब अमिराती

संयुक्त अरब अमिराती

United arab emirates, Latest Marathi News

PM मोदी अबुधाबीला पोहोचले, राष्ट्राध्यक्षांनी गळाभेट घेत स्वागत केले; दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’ - Marathi News | pm narendra modi arrived in abu dhabi on an official visit to the uae | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदी अबुधाबीला पोहोचले, राष्ट्राध्यक्षांनी गळाभेट घेत स्वागत केले; दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’

PM Narendra Modi At Abu Dhabi: एका भव्य हिंदू मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यूएई दौऱ्यावर गेले आहेत. ...

PM नरेंद्र मोदी आजपासून UAE दौऱ्यावर, पहिल्या हिंदू मंदिराचे करणार उद्घाटन - Marathi News | narendra modi prime minister will inaugurate the baps temple during his two day visit to uae | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी आजपासून UAE दौऱ्यावर, पहिल्या हिंदू मंदिराचे करणार उद्घाटन

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा हा 2015 पासून यूएईचा सातवा दौरा असणार आहे. ...

भारताचा UPI आता जग कवेत घेतोय, फ्रान्सनंतर आणखी दोन देश स्वीकारणार 'डिजिटल इंडिया' - Marathi News | India s UPI is now available in sri lanka and Mauritius two more countries will accept Digital India after France | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा UPI आता जग कवेत घेतोय, फ्रान्सनंतर आणखी दोन देश स्वीकारणार 'डिजिटल इंडिया'

इंडियन युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) व्याप्ती सातत्यानं वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आयफेल टॉवरच्या (Eiffel Tower) माध्यमातून फ्रान्समध्ये याची सुरुवात करण्यात आली. ...

फुकटात तिकीट मिळाले! भारतीयाने युएईत ३३ कोटी रुपये जिंकले, पठ्ठ्या म्हणतोय १९ जणांना वाटून टाकणार - Marathi News | Got a free ticket! Indian national Rajiv arikkatt wins Rs 33 crore in UAE, says luck... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फुकटात तिकीट मिळाले! भारतीयाने युएईत ३३ कोटी रुपये जिंकले, पठ्ठ्या म्हणतोय १९ जणांना वाटून टाकणार

बिग तिकीट अबुधाबी विकली ड्रॉमध्ये त्याने १५ दशलक्ष दिरहम जिंकले आहेत. भारतीय चलनात ही रक्कम ३३ कोटी रुपये होते. ज्या तिकीटावर त्याला हे पैसे मिळालेत ते त्याने खरेदी केलेच नव्हते.  ...

भारत-UAE यांच्यातील मैत्रीचं प्रतिक; भव्य हिंदू मंदिराचं PM मोदी करणार उद्घाटन - Marathi News | Symbol of friendship between India - UAE; PM Narendra Modi will inaugurate a grand Hindu temple | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-UAE यांच्यातील मैत्रीचं प्रतिक; भव्य हिंदू मंदिराचं PM मोदी करणार उद्घाटन

यूएईचे संस्थापक दिवंगत शेख जायद बिन सुल्तान अल नाहयान यांच्यापासून राष्ट्रपती शेख मोहम्मद यांच्याकडून मंदिराला योगदान मिळाले ...

अबुधाबीतील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर बांधून पूर्ण, याच महिन्यात उद्घाटन, पाहा मनमोहक Photos - Marathi News | BAPS Hindu Mandir in Abu Dhabi UAE is ready to be inaugurated on 14 February Pm Modi to attend | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अबुधाबीतील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर बांधून पूर्ण, याच महिन्यात उद्घाटन, पाहा Photos

या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित ...

UAE चे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादमध्ये दाखल, PM नरेंद्र मोदींसोबत रोड शो - Marathi News | pm narendra modi welcomes uae president mohammed bin zayed al nahyan ahmedabad road show vibrant gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UAE चे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादमध्ये दाखल, PM नरेंद्र मोदींसोबत रोड शो

यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे 'व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट' मध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत. ...

जगाला भारताची ताकद दिसणार, नरेंद्र मोदी आणि UAE राष्ट्राध्यक्ष अहमदाबादमध्ये रोड शो करणार! - Marathi News | vibrant gujarat conference uae president mohammed bin zayed al nahyan pm narendra modi roadshow  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगाला भारताची ताकद दिसणार, नरेंद्र मोदी आणि UAE राष्ट्राध्यक्ष अहमदाबादमध्ये रोड शो करणार!

गुजरातीलमधील अहमदाबाद पुन्हा एकदा जगाच्या नजरेसमोर येणार आहे. ...