लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
20 तारखेला 'मविआ'ची महत्वाची बैठक; जागावाटप अन् मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होणार... - Marathi News | Seat allocation of Mahavikas Aghadi will be done soon; Congress leader mentioned the date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :20 तारखेला 'मविआ'ची महत्वाची बैठक; जागावाटप अन् मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होणार...

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे बैठकीसाठी मुंबईत येणार. ...

वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष - Marathi News | MNS preparation in Aditya Thackeray worli constituency for upcoming maharashtra assembly election 2024 | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वरळीत होणार आदित्य ठाकरेंची कोंडी?, मनसेची तयारी; राज ठाकरेंनीही घातलं विशेष लक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळावर लढण्याची घोषणा करत २००-२५० मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं सांगितले आहे. ...

ढेकणांना आव्हान देत नसतात, उद्धव ठाकरे यांचा निशाणा; डोकं बिघडल्यासारखे बोलताहेत, फडणवीस यांचा पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray's target is not challenging bed bug; Fadnavis's counterattack also | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ढेकणांना आव्हान देत नसतात, उद्धव ठाकरे यांचा निशाणा; डोकं बिघडल्यासारखे बोलताहेत, फडणवीस यांचा पलटवार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वाक् युद्ध पेटले... ...

"डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर...", देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार! - Marathi News | "A person speaks as if his head is broken, on...", Devendra Fadnavis's attack on Uddhav Thackeray! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर...", फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

Devendra Fadnavis : अमित शाहांनी ज्या औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख केला होता, त्याच औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी दाखवून दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

कोरोनात घरात बसून दिवस काढले, तसेच आताही काढावे लागतील; माधव भंडारी यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BJP state vice president Madhav Bhandari criticized Uddhav Thackeray | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरोनात घरात बसून दिवस काढले, तसेच आताही काढावे लागतील; माधव भंडारी यांचा उद्धव ठाकरेंना टोला

ठाकरेंचे वक्तव्य वैफल्यातून.. ...

सचिन वाझेला फडणवीस यांची फूस; अनिल देशमुख यांचे पुन्हा फडणवीसांवर आरोप - Marathi News | Fadnavis and Sachin are together; Anil Deshmukh accuses Fadnavis again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सचिन वाझेला फडणवीस यांची फूस; अनिल देशमुख यांचे पुन्हा फडणवीसांवर आरोप

Nagpur : फडणवीस म्हणाले चौकशी करू ...

"उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं की ते..."; डोक्यावरचा ताबा सुटला आहे म्हणत देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर - Marathi News | Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray criticism in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं की ते..."; डोक्यावरचा ताबा सुटला आहे म्हणत देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis : पुण्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"ढेकणं चिरडायची असतात, नादाला लागण्याएवढ्या किमतीचा..."; ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray criticizes Devendra Fadnavis once again in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ढेकणं चिरडायची असतात, नादाला लागण्याएवढ्या किमतीचा..."; ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

पुण्यात शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ...