Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
स्वत:चे कौतुक करून घेऊन आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे. ...
Sanjay Raut PC: संसद, राम मंदिर बांधण्यामागे मोठी मोठी नावे, टाटा, एलअँडटी पण ठेकेदार कोण होते? कोणत्या राज्यांचे प्रभावी होते, हिशोब झाला पाहिजे... संजय राऊतांचा आरोप. ...
एकनाथ शिंदे म्हणाले की, राजकारणात चॅलेंज द्यायचे असेल तर घरात बसून काम होत नसते. फेसबुक लाइव्ह करून राजकारणात कोणीही टिकत नसते. त्यासाठी त्यांना आधी घराबाहेर पडावे लागेल. ...