लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Prithviraj Chavan १६ आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | If 16 MLAs are disqualified, there will be a political earthquake in Maharashtra - Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Prithviraj Chavan १६ आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल - पृथ्वीराज चव्हाण

If 16 MLAs are disqualified, there will be a political Earthquake in Maharashtra - Prithviraj Chavan ज्याप्रकारे कायदेशीर बाबी होतायेत त्यावर सुप्रीम कोर्टाने आणि जनतेने ठरवायचे आहे असंही चव्हाण यांनी सांगितले. ...

‘मर्द आहे’ असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं?; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना चिमटा - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticized Uddhav Thackeray over the MLA disqualification result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मर्द आहे’ असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं?; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना चिमटा

आमच्या सोबत सत्तेत होते तेव्हा रडत होते. नंतर मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून रडणे सुरू असं शेलारांनी म्हटलं आहे. ...

दहाव्या सूचीत काही संज्ञांचा योग्य अर्थ लावलाय; निकालाआधी राहुल नार्वेकरांचे सूचक विधान - Marathi News | Shiv sena MLA Disqualification vardict In the Tenth List some terms are properly interpreted; Rahul Narvekar's suggestive statement before the verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहाव्या सूचीत काही संज्ञांचा योग्य अर्थ लावलाय; निकालाआधी राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षातील आमदार अपात्रतेचा खरा निकाल आज बुधवारी लागणार आहे. ...

आमदार अपात्र झाले तर पुढे काय?; उज्ज्वल निकम यांनी पुढचे पर्याय स्पष्ट केले - Marathi News | Thackeray vs Shinde: What next if the MLA is disqualified?; Ujjwal Nikam explained the next options | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्र झाले तर पुढे काय?; उज्ज्वल निकम यांनी पुढचे पर्याय स्पष्ट केले

सर्वोच्च न्यायालय यावर अंतिम निर्णय कधी देईल हे भाकीत करणे कठीण आहे. हा प्रश्न पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला तर त्यांना दोन्ही बाजूचे म्हणणं ऐकावे लागेल आणि त्यानंतर त्यावर निर्णय द्यावा लागेल असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले. ...

विधानसभा अध्यक्षांच्या निकालात कोण अपात्र?; शिंदे-ठाकरेंच्या या ३० आमदारांचीही धाकधूक वाढली - Marathi News | Who will be disqualified in the Assembly Speakers result shivsena shinde and thackeray faction mlas full list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्षांच्या निकालात कोण अपात्र?; शिंदे-ठाकरेंच्या या ३० आमदारांचीही धाकधूक वाढली

दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीनंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अंतिम निकाल देणार आहेत. ...

अपात्रतेचा निकाल आज येणार की नाही?; ठाकरे गटाच्या वकिलांनी व्यक्त केली भीती, कारण... - Marathi News | Lawyers of Shiv Sena Thackeray group expressed fear over the result of MLA disqualification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपात्रतेचा निकाल आज येणार की नाही?; ठाकरे गटाच्या वकिलांनी व्यक्त केली भीती, कारण...

गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेनेतील अपात्रतेचा निकाल आज समोर येणार आहे. ...

आमदार अपात्रतेचा आज निकाल; ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा; राज्यात राजकीय वातावरण तापले - Marathi News | MLA disqualification result today; Waiting for a historic decision; The political atmosphere in the state heated up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचा आज निकाल; ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा; राज्यात राजकीय वातावरण तापले

आज चार वाजता निकालाचे वाचन; निर्णय कायद्याला धरूनच : नार्वेकर ...

शिंदेंच्या भेटीत मी या ३ मुद्द्यांवर चर्चा केली; ठाकरेंच्या गंभीर आरोपानंतर नार्वेकरांचा खुलासा! - Marathi News | I discussed these 3 topics In the meeting with eknath Shinde rahul Narvekar clarification after uddhav Thackerays serious allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या भेटीत मी या ३ मुद्द्यांवर चर्चा केली; ठाकरेंच्या गंभीर आरोपानंतर नार्वेकरांचा खुलासा!

जो व्यक्ती निर्णय घेणार असतो त्या व्यक्तीवर दबाव टाकण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप केले जातात, असा हल्लाबोलही नार्वेकरांनी केला.  ...