Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Uddhav Thackeray News: ठाकरेंनी बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना अशाच मोदी, शाह, शिंदेंच्या बॅगा तपासा, असे म्हटले आहे. यावर आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्त काम केले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणे महाविकास आघाडीसाठीच फायद्याचे ठरू शकते, असा दावा आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केस ...
"जर कुणी मतांची लाचारी स्वीकारून 'हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे' यांना 'जनाब बाळासाहेब ठाकरे' म्हणत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, कारण मतांसाठी लाचारी पत्करणारे आम्ही नाही," असे म्हणत भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणव ...