लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news, मराठी बातम्या

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
उल्हासनगर महापालिकेची थकीत ५०० कोटींची पाणीपट्टी माफ, शासनाचा निर्णय - Marathi News | 500 crore water bill waived by Ulhasnagar Municipal Corporation Government s decision uday samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची थकीत ५०० कोटींची पाणीपट्टी माफ, शासनाचा निर्णय

महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीची पाणीपट्टी थकबाजीची रक्कम दंडासह ७०० कोटीवर गेली होती. ...

प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर व्हावे, मंत्री उदय सामंतांनी मदतीचेही दिले आश्वासन - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj temple should be built in every district, Minister Uday Samant also promised help | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर व्हावे, मंत्री उदय सामंतांनी मदतीचेही दिले आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी ३५० कोटींची तरतूद सरकारने अर्थसंकल्पीय बजेटमध्ये केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली ...

सफाई कामगारांना सध्या कायस्वरूपी घरे देणे अशक्य - Marathi News | It is impossible to provide any form of housing to the sweepers at present said uday samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांना सध्या कायस्वरूपी घरे देणे अशक्य

मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती. ...

MIDCच्या प्रश्नांवर उद्योगमंत्र्यांसोबत गुरूवारी बैठक - Marathi News |  A meeting has been organized on Thursday with the Industries Minister on the issues of MIDC | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :MIDCच्या प्रश्नांवर उद्योगमंत्र्यांसोबत गुरूवारी बैठक

MIDCच्या प्रश्नांवर उद्योगमंत्र्यांसोबत गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.  ...

उद्योगांना जलदगतीने परवानगी देणारा मैत्री कायदा विधानसभेत संमत - Marathi News | Friendship Act to allow fast-track industries passed in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्योगांना जलदगतीने परवानगी देणारा मैत्री कायदा विधानसभेत संमत

विरोधकांनी या विधेयकावर चर्चा करताना सरकारवर टीका केली. हे सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग गुजरातला जात असून आता ते या नव्या कायद्यामुळे लवकर गुजरातला जातील, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी काढला. ...

उरण शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश - Marathi News | Guardian Minister Uday Samant's order to solve the problem of water supply in Uran city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांकडून दिवसाआड पाण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. ...

‘उद्योग’ची श्वेतपत्रिका १५ ते २० दिवसांत; उद्योगमंत्र्यांची नवी डेडलाईन - Marathi News | Industry white paper in 15 to 20 days; New deadline of Industry Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘उद्योग’ची श्वेतपत्रिका १५ ते २० दिवसांत; उद्योगमंत्र्यांची नवी डेडलाईन

 पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, की राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची चर्चा मागील अनेक दिवस राज्यात सुरू आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे मांडली जाईल.  ...

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्याच आदेशाला प्रशासनाने दाखविली केराची टोपली - Marathi News | Ratnagiri Guardian Minister Uday Samant administration showed the banana basket | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्याच आदेशाला प्रशासनाने दाखविली केराची टोपली

तिलोरी कुणबी समाजाला जातीचे दाखले मिळत नसतील तर ती बाब गंभीर ...