मुंबई : बहुप्रतिक्षित असलेला वनप्लस ५टी भारतात लॉन्च झाला आहे. मोबाईलची किंमत जास्त असली तरीही हा मोबाईल घेता यावा याकरता प्रत्येक मोबाईलप्रेमी प्रयत्न करतोय. पण एका पठ्ठ्याने वेगळीच शक्कल लढवलीय. वन प्लस टीचा चाहता म्हणून मोफत मोबाईल मिळणं हा नैसर्ग ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर अत्यंत घाणेरड्या भाषेत मजकूर लिहिणाऱ्या आरोपीला नंदनवन पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...
मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने एकाच आठवड्यात युजर्ससाठी अजून एक खूशखबर आणली असून युजरनेम डिस्प्लेची अक्षरसंख्या वाढवली आहे. त्यामुळे मोठं नाव असतानाही अक्षरसंख्या लिमिट असल्याने शॉर्टमध्ये लिहावं लागणा-यांची चिंता मिटली आहे ...
केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटदेखील केले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट गुरुवारी काही वेळासाठी डिअॅक्टिव्हॅट करण्यात आले होते. दरम्यान, काही वेळानंतर समस्या दूर करण्यात आल्या आणि आता त्यांचे ट्विटर अकाऊंट व्यवस्थित काम करत आहे. ...