लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले... - Marathi News | Congress leader Rahul Gandhi says I'm dismayed by the unfollowing of our President & PM by the White House mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींना व्हाइट हाऊसेने अनफॉलो केल्याने राहुल गांधी निराश; म्हणाले...

व्हाइट हाऊसने नरेंद्र मोदी यांच्यासह भारताचे पाच महत्वाच्या ट्विटर हँडलला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. ...

सोशल मीडिया भावुक, इरफानच्या अकाली एक्झिटने चाहते शोकाकुल - Marathi News | Social media emotional after death of Irfan khan, RIP on twitter and facebook to irfan MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडिया भावुक, इरफानच्या अकाली एक्झिटने चाहते शोकाकुल

इरफानच्या प्रवक्त्याने आज सकाळीच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र, यानंतर काहीच तासात इरफानच्या मृत्यूची बातमी आली ...

आनंद महिंद्रांवर आली 'ते' ट्विट डिलीट करण्याची वेळ; नम्रतेने माफीही मागितली - Marathi News | Anand Mahindra Apologises for 'Insensitive' Tweet of Masks After Outrage hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंद महिंद्रांवर आली 'ते' ट्विट डिलीट करण्याची वेळ; नम्रतेने माफीही मागितली

CoronaVirus आनंद महिंद्रा यांनी कोरोनाच्या काळात अन्य लोक कपड्याचे मास्क लावून फिरत असताना एका दुर्गम भागातील मुलगी आणि तिच्या कडेवर असलेला छोटा भाऊ पानाचा मास्क बनवून तो तोंडावर लावलेला फोटो पोस्ट केला होता. यावरून आनंद महिंद्रा ट्रोल झाले. ...

लयभारी! डोनाल्ड ट्रम्प, जेव्हा स्वतःचीच स्तुती करतात...; विरोधकांवर 'असा' साधला निशाणा - Marathi News | donald trump says The people that know me say that I am the hardest working President in history | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लयभारी! डोनाल्ड ट्रम्प, जेव्हा स्वतःचीच स्तुती करतात...; विरोधकांवर 'असा' साधला निशाणा

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. येथील कोरोना बाधितांची संख्या आता जवळपास 10 लाखांवर पोहोचली आहे. याच वर्षी अमेरिकेत निवडणुकाही आहेत. त्यामुळे ट्रम्प सध्या विरोधकांच्या निशान्यावर आहेत.  ...

कोरोना वॉरियर्स... शांत झोप लागण्यासाठी चांगली गादी अन् ८ तास खरंच गरजेचं असतात का? - Marathi News | Corona Warriors ... Do you really need 8 hours of mattress to get a good night's sleep? MMG police slept on road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना वॉरियर्स... शांत झोप लागण्यासाठी चांगली गादी अन् ८ तास खरंच गरजेचं असतात का?

कोरोना विषाणूंच्या संसर्गाने भारत आणि संपूर्ण जगभरात थैमान घातले असून, देशात शनिवारी या आजाराच्या रुग्णांची संख्या 25 हजारांच्या घरात गेली आहेत. ...

विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात - Marathi News | Pakistan started 'Islamophia'; a big cyber war against India on social media hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात

सुरक्षा यंत्रणांनी भारत सरकारला दिलेल्या अहवालामध्ये ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. ...

CoronaVirus : ट्विटरवर Covid India Seva च्या माध्यमातून सामान्यांना मदत - Marathi News | CoronaVirus: Helping the common man through Covid India Seva on Twitter rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : ट्विटरवर Covid India Seva च्या माध्यमातून सामान्यांना मदत

CoronaVirus: सोशल डिस्‍टन्सिंगसोबत #IndiaFightsCorona  ट्विटर सेवा सोल्‍यूशनचा अवलंब करत एकीकृत ऑनलाइन प्रयत्‍नांना सादर करण्‍याचा आनंद होत आहे. ...

Palghar Mob Lynching: गृहमंत्र्यांकडून पालघर हत्याकांडातील १०१ आरोपींची नावेच जाहीर, नक्की वाचा... - Marathi News | Palghar Mob Lynching: Home Minister announces names of 101 accused in Palghar massacre, read exactly says anil deshmukh MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar Mob Lynching: गृहमंत्र्यांकडून पालघर हत्याकांडातील १०१ आरोपींची नावेच जाहीर, नक्की वाचा...

पालघर हत्येच्या घटनेवेळी हे लोक ओय बस, ओय बस असा आवाज दिला जात होता याचा अर्थ बस थांबवा असा होता. मात्र याचा उल्लेख शोएब बस असा करण्यात आला. ...