लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

होणाऱ्या नवऱ्याची अट ऐकताच अभिनेत्रीने मोडलेला साखरपुडा, काही वर्षांनी मिळालं खरं प्रेम - Marathi News | Shraddha Arya broke the engagement after listening to one condition from fiance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होणाऱ्या नवऱ्याची अट ऐकताच अभिनेत्रीने मोडलेला साखरपुडा, काही वर्षांनी मिळालं खरं प्रेम

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीने का मोडलेला साखरपुडा? ...

हातात दारूचा ग्लास अन् भलताच बोल्ड स्वॅग, कल्याणची चुलबुली शिवालीच्या हॉट फोटोंनी केला कहर - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab hot photoshoot wine glass see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हातात दारूचा ग्लास अन् भलताच बोल्ड स्वॅग, कल्याणची चुलबुली शिवालीच्या हॉट फोटोंनी केला कहर

डोळ्यावर गॉगल आणि हातात वाईनचा ग्लास घेऊन शिवालीने हे फोटोशूट केलं आहे. शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ...

"तंगड्या वर करून कॅमेरासमोर झोपते हे...", निक्कीकडून वर्षा उसगावकरांचा अपमान, मराठी अभिनेत्री भडकली - Marathi News | bigg boss marathi 5 marathi actress pranit hatte slams nikki tamboli varsha usgaonkar fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तंगड्या वर करून कॅमेरासमोर झोपते हे...", निक्कीकडून वर्षा उसगावकरांचा अपमान, मराठी अभिनेत्री भडकली

Bigg Boss Marathi Season 5 contestants: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील निक्की आणि वर्षा उसगावकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. आता अभिनेत्री प्रणित हट्टे हिनेदेखील यावर तिचं मत मांडलं आहे. ...

परदेशात भारतीय संस्कृतीचे दर्शन; कथ्थक नृत्यशैलीचे बोल कानावर पडताच भारावले आदेश बांदेकर - Marathi News | home minister fame aadesh bandekar share video in america while visit friend house heard katthak tunes  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परदेशात भारतीय संस्कृतीचे दर्शन; कथ्थक नृत्यशैलीचे बोल कानावर पडताच भारावले आदेश बांदेकर

'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. ...

छोट्या लक्ष्या बनला अप्पी-अर्जुनचा अमोल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव, नेटकरी म्हणाले... - Marathi News | appi amchi collector fame child artist sairaj kendre reel video on laxmikant berde song netizens reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या लक्ष्या बनला अप्पी-अर्जुनचा अमोल, व्हिडिओवर होतोय कौतुकाचा वर्षाव, नेटकरी म्हणाले...

साईराजने दिवंगत अभिनेते सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गाण्यावर रील बनवला आहे. लक्ष्याच्या 'झपाटलेला' सिनेमातील गाण्यावर साईराजने व्हिडिओ बनवला आहे. ...

टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीचा अपघात, पायांना गंभीर दुखापत, फोटो पाहून चाहते चिंतेत - Marathi News | tv actor arjun bijlani met with an accident in goa suffers leg injury shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीचा अपघात, पायांना गंभीर दुखापत, फोटो पाहून चाहते चिंतेत

Arjun Bijlani Accident : अर्जुन बिजलानीच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. अर्जुनचा अपघात झाला असून त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. ...

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात सूरजला झालं 'गुलिगत प्रेम', रील स्टारचं रॅप साँग ऐकलं का? - Marathi News | Bigg Boss Marathi 5 reel star suraj chavhan guligat prem rap song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात सूरजला झालं 'गुलिगत प्रेम', रील स्टारचं रॅप साँग ऐकलं का?

Bigg Boss Marathi Season 5 contestants: सूरजचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सूरज त्याच्या रॅप साँगने स्पर्धकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. ...

'आई कुठे काय करते' मधील मायाच्या दिलखेचक अदा; पोलका डॉट साडीमध्ये दिसतेय झक्कास - Marathi News | aai kuthe kay karte fame akshaya gurav photos in beautiful saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मधील मायाच्या दिलखेचक अदा; पोलका डॉट साडीमध्ये दिसतेय झक्कास

अक्षया गुरव हे मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय नाव आहे. ...