लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

घराबाहेर येताच बसीर अलीचे 'बिग बॉस १९'चे मेकर्स आणि सलमानवर आरोप, म्हणाला- "माझ्यावर अन्याय..." - Marathi News | Baseer Ali accused the makers of Bigg Boss 19 and Salman khan for Injustice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराबाहेर येताच बसीर अलीचे 'बिग बॉस १९'चे मेकर्स आणि सलमानवर आरोप, म्हणाला- "माझ्यावर अन्याय..."

बसीर अलीने शोच्या मेकर्सने आणि सलमानने माझ्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोप केला आहे. काय म्हणाला? ...

'वहिनीसाहेब सुपरस्टार', निलेश साबळेचा नवा शो, चाहते म्हणाले- "चला हवा येऊ द्या..." - Marathi News | nilesh sable new show announcement vahinisaheb superstar after exit from chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वहिनीसाहेब सुपरस्टार', निलेश साबळेचा नवा शो, चाहते म्हणाले- "चला हवा येऊ द्या..."

निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली. त्यानंतर आता निलेश साबळे 'वहिनीसाहेब सुपरस्टार' हा नवा कोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.  ...

१४ वर्ष संसार, ३ मुलांचे पालक! घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान जय भानुशालीने शेअर केला व्हिडीओ, पत्नी कमेंट करत म्हणाली... - Marathi News | jay bhanushali share video amid divorce rumours with wife mahhi vij netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४ वर्ष संसार, ३ मुलांचे पालक! घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान जय भानुशालीने शेअर केला व्हिडीओ, पत्नी कमेंट करत म्हणाली...

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान जय भानुशालीने शेअर केला व्हिडीओ, पत्नी कमेंट करत म्हणाली... ...

"मला ५० मुलांनी तरी प्रपोज केलं पण...", साखरपुड्यानंतर तेजस्विनी लोणारीचं जुनं वक्तव्य चर्चेत - Marathi News | tejaswini lonari engaged to samanadhan sarvankar once said many boys proposed to me but no one asked for marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला ५० मुलांनी तरी प्रपोज केलं पण...", साखरपुड्यानंतर तेजस्विनी लोणारीचं जुनं वक्तव्य चर्चेत

तेजस्विनी लोणारीचा दोन दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. राजकीय कुटुंबाची ती सून होणार आहे. ...

प्रसिद्ध गायक अदनान सामीविरोधात १७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | fruad against pakistani singer Adnan Sami 17 lakh music concert cheating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायक अदनान सामीविरोधात १७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानातून भारतीय नागरिकत्व स्वीकारलेला गायक अदनान सामीविरोधात तब्बल १७ लाखांच्या फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. काय घडलं नेमकं? ...

"भावा, हे वय आत्महत्या करण्याचं नव्हतं...", २५ वर्षीय सचिन चांदवडेच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट - Marathi News | sachin chandawale suicide at the age of 25 actor aroh welankar shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भावा, हे वय आत्महत्या करण्याचं नव्हतं...", २५ वर्षीय सचिन चांदवडेच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतील २५ वर्षीय अभिनेत्याच्या आत्महत्येने सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेता सचिन चांदवडेने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सचिनच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेता आरोह वेलणकरने ...

काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय? - Marathi News | Salman Aishwarya and Abhishek Bachchan have worked together in dhai akshar prem ke movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! सलमान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने 'या' सिनेमात एकत्र काम केलंय, तुम्ही बघितलाय?

सलमानसोबत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी एकत्र काम केलंय. ९९ % लोकांना हा सिनेमा माहित नसेल. बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

'भारताचे एडिसन' असणाऱ्या जी.डी.नायडू यांच्यावर येतोय बायोपिक; 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत - Marathi News | r madhvan played G.D. Naidu known as the Edison of India in gdn movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भारताचे एडिसन' असणाऱ्या जी.डी.नायडू यांच्यावर येतोय बायोपिक; 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत

जी.डी. नायडू यांच्यावर सिनेमा येत असून त्यांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झालेत ...