पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
टिव्ही कलाकार, मराठी बातम्या FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
अभिषेकची लगीनघाई सुरू आहे. त्याच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. ...
संकर्षण कऱ्हाडेने विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सुचक पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून संकर्षणची ही पोस्ट व्हायरल होत आहे. ...
संजूची भूमिका साकारणारा अभिनेता किंशुक वैद्यचा शुभविवाह झाला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ...
झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. ...
चैतन्य करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकतंच त्याने स्कुबा डायव्हिंग केली. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...
किंशुक वैद्य त्याची दीर्घकाळची मैत्रीण दीक्षा नागपालसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. ...
गौरवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौरव बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या पाया पडताना दिसत आहे. ...
शूटिंगच्या शेवटच्या दिवशी तिने सेटवर हजेरी लावली होती. मालिका संपल्यानंतर गौरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...