लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

एजे-लीलाच्या प्रेमाला ग्रहण, अभिरामच्या पहिल्या पत्नीची एन्ट्री, नेटकरी म्हणाले- "मेलेली व्यक्ती..." - Marathi News | navri mile hitelarla serial twist aj first wife anatra entry actress madhuri bharti to play role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एजे-लीलाच्या प्रेमाला ग्रहण, अभिरामच्या पहिल्या पत्नीची एन्ट्री, नेटकरी म्हणाले- "मेलेली व्यक्ती..."

मालिका रंजक वळणावर असतानाच आता 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये अभिरामची पहिली पत्नी अंतराची एन्ट्री होणार आहे. ...

बाबो! कुशल बद्रिकेच्या बायकोने पेटत्या होळीतून काढला जळता नारळ, अभिनेता म्हणतो... - Marathi News | kushal badrike celebrated holi with family shared wife video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! कुशल बद्रिकेच्या बायकोने पेटत्या होळीतून काढला जळता नारळ, अभिनेता म्हणतो...

कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पत्नीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कुशलची पत्नी पेटत्या होळीतून नारळ काढताना दिसत आहे. ...

"अशक्य असं काहीच नसतं"; यंदाच्या होळीत 'ही' गोष्ट दहन करेन, स्नेहलता वसईकरचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | holi 2025 marathi actress snehalata vasaikar talk about she will celebrate holi in this way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशक्य असं काहीच नसतं"; यंदाच्या होळीत 'ही' गोष्ट दहन करेन, स्नेहलता वसईकरचं वक्तव्य चर्चेत

प्रत्येक ​​​​​​​मालिकांमध्ये सण उत्साहात साजरे केले जातात. ...

"मराठी सिनेमा बनवणं हे चॅलेंज...", अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचं 'ते' वक्तव्य चर्चेत, प्रेक्षकांना म्हणाल्या... - Marathi News | television actress laxmi niwas fame harshada khanvilkar talk about marathi films  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी सिनेमा बनवणं हे चॅलेंज...", अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचं 'ते' वक्तव्य चर्चेत, प्रेक्षकांना म्हणाल्या...

'पुढचं पाऊल', 'रंग माझा वेगळा' या मालिकांमधून अभिनेत्री हर्षदा खानविलकर घराघरात पोहोचल्या. ...

'अंडरवर्ल्डची काही नावं सामील आहेत', अदिती शर्माचा नवा खुलासा; लग्नानंतर ४ महिन्यातच... - Marathi News | aditi sharma reveals there are few underworld names are involved actress left husband abhineet kaushik after 4 months of secret marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अंडरवर्ल्डची काही नावं सामील आहेत', अदिती शर्माचा नवा खुलासा; लग्नानंतर ४ महिन्यातच...

पती अभिनीत कौशिकच्या आरोपांनंतर अदिती शर्माची प्रतिक्रिया ...

"मला दुसऱ्या पुरुषांशी बोलू द्यायचा नाही", लग्नानंतर ४ महिन्यांनी पतीने केले एक्स्ट्रा मरेटियल अफेअरचे आरोप, अदिती म्हणाली... - Marathi News | aditi sharma reply to husband abhineet kaushik allegation of extra marital affair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला दुसऱ्या पुरुषांशी बोलू द्यायचा नाही", लग्नानंतर ४ महिन्यांनी पतीने केले एक्स्ट्रा मरेटियल अफेअरचे आरोप, अदिती म्हणाली...

अभिनीत कौशिकने अभिनेत्रीवर एक्स्ट्रा मरेटियल अफेअरचा आरोप केला आहे. अदितीचं सहकलाकार असलेल्या सामर्थ्य गुप्तासोबत अफेअर असल्याचं अभिनीतचं म्हणणं आहे. पतीच्या या आरोपांवर आता अदितीने प्रतिक्रिया दिली आहे. ...

निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश की गौरव खन्ना, 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता कोण? - Marathi News | Celebrity Masterchef Gaurav Khanna Wins This Show Winner Name Out Before Final Tejasswi Prakash Nikki Tamboli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश की गौरव खन्ना, 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता कोण?

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या विजेत्या स्पर्धकाचं नाव उघड झालं आहे. ...

लग्नापर्यंत पोहचली होती गोष्ट, पण जन्नत आणि फैसल शेखचं ब्रेकअप? केलं इन्स्टाग्रामवर अनफॉलो! - Marathi News | Jannat Zubair Broke Up With Faisal Shaikh? Unfollows Mr Faisu On Instagram Shares Cryptic Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापर्यंत पोहचली होती गोष्ट, पण जन्नत आणि फैसल शेखचं ब्रेकअप? केलं इन्स्टाग्रामवर अनफॉलो!

अगदी कमी वयात मोठं नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे जन्नत जुबैर ...