लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
करवाढीवर आयुक्त ठाम ;  कर भरण्याची सवय लावून घ्या - Marathi News | The commissioner on tax increase; Apply taxation tax | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करवाढीवर आयुक्त ठाम ;  कर भरण्याची सवय लावून घ्या

‘पॉप्युलर होणे माझ्यासाठी खूप सोपे आहे, परंतु मी शहराच्या सुखासाठी आलो आहे. कोणत्याही सुविधा मोफत मिळणार नाहीत. सुविधा हव्या असतील तर कर भरण्याची सवय लावून घ्या,’ असा सल्ला महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नाशिककरां ...

नाशकात करवाढीवर आयुक्त तुकाराम मुंढे ठाम - Marathi News |  Commissioner of Income Tax Tukaram Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात करवाढीवर आयुक्त तुकाराम मुंढे ठाम

वॉक विथ कमिशनर : सुविधा हव्या असतील तर कर भरा ...

मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम वादात - Marathi News | Mundhe's 'Walk with Commissioner' program prompts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम वादात

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेली करवाढ ही एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या वेळी आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचा आक्षेप महासभेत घेण्यात आल्यानंतर आता त्यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम झाल्यास तोही वादात सापडण्याची शक्यता आहे. ...

तुकाराम मुंढेंच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाबाबत अनिश्चितता - Marathi News | Uncertainty about the 'walk with commissioner' program of Tukaram Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढेंच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाबाबत अनिश्चितता

मुंढे जाणार रजेवर : प्रशासनाकडून मात्र तयारी सुरू ...

आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर - Marathi News | Commissioner Tukaram Mundhe on 15-day leave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर

शहरातील मिळकत करवाढीमुळे वादग्रस्त ठरलेले आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर गेले असून, त्यांच्या अनुपस्थितीत या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे असणार आहे. ते गुरुवारी (दि. २६) या पदाचा कार्यभार स्वीकारतील. ...

महासभेच्या स्थगितीनंतरही करवाढीची प्रक्रिया सुरू - Marathi News | Even after the AGM stalling, the tax hike has been started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महासभेच्या स्थगितीनंतरही करवाढीची प्रक्रिया सुरू

नाशिक महापालिका : अधिकारकक्षेचा वाद चिघळण्याची शक्यता ...

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंकडून आचारसंहितेचा भंग - Marathi News | Dismissing the code of conduct from Municipal Commissioner Tukaram Mundhe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंकडून आचारसंहितेचा भंग

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभा आणि स्थायी समितीचे अधिकार डावलून करवाढीचा निर्णय घेतल्याबद्दल महासभेत सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीच्या वेळी करवाढीचा अध्यादेश जारी करत आदर्श आचारसंहितेचा भंगही ...

महापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन सुरू - Marathi News | Continuing the movement of anti-tax protest before Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेसमोर नाशिककरांचे करवाढविरोधी आंदोलन सुरू

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून आं ...