दरवर्षी सर्वसामान्य बदल्यांचे आदेश मे किंवा जून अखेर काढले जातात. पण, यावर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बदल्यांचे आदेश अधीक्षक अभियंता यांनी काढले आहेत. ...
मागील काही वर्षांपासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तलाठ्यांचे बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी त्यात मर्जीनुसार अनेकांना प्रतिनियुक्त्या देत. यात अनेकदा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या. ...