लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

पुणेकरांची पसंती सार्वजनिक वाहनांनाच अधिक : खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास - Marathi News | Punekar's choice more than public transport: Decrease in number of vehicles by 28,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची पसंती सार्वजनिक वाहनांनाच अधिक : खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास

गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे... ...

कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी " मेट्रो" मुळे : पुुणेकर प्रचंड हैराण - Marathi News | Traffic jam on Karve road Due to the "Metro": Punekar is a huge disappointment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी " मेट्रो" मुळे : पुुणेकर प्रचंड हैराण

सध्या कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतुकीकोंडी नित्याची झालीच आहे. ...

अभिनेता जितेंद्र जोशीने बेशिस्त वाहनचालकांचा व्हिडीओ केला ट्विट  - Marathi News | Actor Jitendra Joshi tweeted a video of mannerless driver who are breaking traffic rules | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेता जितेंद्र जोशीने बेशिस्त वाहनचालकांचा व्हिडीओ केला ट्विट 

तात्काळ मुंबई पोलिसांनी अभिनेता जितेंद्र जोशी यांना तात्काळ प्रतिसाद दिला आहे. ...

प्रशासन सैराट, जनावरे मोकाट - Marathi News |  Mokat animals are found here ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशासन सैराट, जनावरे मोकाट

पावसाळा सुरू झाला आणि मोकाट जनावरे पुन्हा सर्वत्र दिसू लागली आहेत. मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघात तर घडतातच, परंतु गेल्यावर्षी तर दोन जणांना जनावरांनी गंभीररीत्या जखमी केले. असा प्रकार असताना प्रशासनाने त्यावेळी चौकशी आणि कारवाईची औपचारिकता पार पाडली ...

पनवेल ओएनजीसी परिसरामध्ये वाहनचालकांची तासन्तास रखडपट्टी - Marathi News | Hours of driving around the Panvel ONGC premises | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल ओएनजीसी परिसरामध्ये वाहनचालकांची तासन्तास रखडपट्टी

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल परिसरातील ओएनसीजी येथील रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे ...

रेल्वे उड्डाणपुलावरून सर्रास वाहतूक सुरू - Marathi News |  Serious traffic starts from Railway Airport | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे उड्डाणपुलावरून सर्रास वाहतूक सुरू

येथील रेल्वे फाटकावर झालेल्या नवीन उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. परंतु परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी तसेच दुचाकी वाहकांनी पुलावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र अद्याप चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झालेली नाही . ...

रस्त्याच्या कडेला जुना बाजार सुरु ; वाहतूक झाली सुरळीत - Marathi News | old market shifted to road side ; traffic smooth en | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याच्या कडेला जुना बाजार सुरु ; वाहतूक झाली सुरळीत

एका लेनमध्ये जुना बाजार सुरु करण्यात आला असून दाेन लेन वाहतुकीसाठी खुल्या करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंगळवार पेठ येथील रस्त्यावर हाेणारी वाहतूक काेंडी सुटली आहे. ...

कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक झाली विस्कळीत  - Marathi News | Container overturned as traffic disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंटेनर पलटी झाल्याने वाहतूक झाली विस्कळीत 

काही तासांत वाहतूक सुरळीत करण्यात आली ...