लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

अकोला शहरातील दहा मार्गांवर जड वाहतुकीस प्रतिबंध! - Marathi News | Heavy traffic restrictions on ten routes in Akola city! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील दहा मार्गांवर जड वाहतुकीस प्रतिबंध!

शहरातील प्रमुख दहा मार्गांवर जड वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद केली आहे. ...

सुसाट वेगातील वाहनांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात! - Marathi News | Speedy Vehicles in washim city; accident can happend | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुसाट वेगातील वाहनांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

अपघातांची भिती कायमची लागून राहत असल्यने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. ...

बुलडाणा शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली - Marathi News | The transportation system in Buldana city collapsed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली

शहरातील जवळपास सर्वच चौकांमध्ये अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. ...

पुण्याच्या वाहतूक समस्येवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शोधणार उत्तर   - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh will find answers on Pune traffic problem | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या वाहतूक समस्येवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शोधणार उत्तर  

पुण्यातील विविध भागातील वाहतूक समस्यांचा सविस्तर अहवाल स्थानिक पातळीवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते करणार आहेत. ...

नवीन मोटार वाहन कायद्यात ९० सुधारणा - Marathi News | 90 amendments to the new Motor Vehicles Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन मोटार वाहन कायद्यात ९० सुधारणा

नवीन मोटार वाहन कायदा नुकताच मंजूर करण्यात आला आहे. त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. याबाबत वाहतूकतज्ज्ञ रणजीत गाडगीळ यांच्याशी साधलेला संवाद... ...

पुण्यातील चाैकांना आलंय चंद्राचं स्वरुप - Marathi News | many path holes in major chowks of pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील चाैकांना आलंय चंद्राचं स्वरुप

पावसामुळे शहरातील अनेक चाैकांमध्ये खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ...

वाकडच्या नवीन पुलाची बाजू खचली ; पुलावरील वाहतूक बंद - Marathi News | one side of wakad bridge is at denger ; traffic stopped | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकडच्या नवीन पुलाची बाजू खचली ; पुलावरील वाहतूक बंद

उद्घाटनानंतर केवळ चारच महिन्यात बेंगळुरू - मुंबई महामार्गावर वाकड येथील सेवा रस्त्यावरील पूल खचला आहे. ...

बाह्यवळण रस्त्याअभावी सोलापूर शहरातील वाहतुकीवर ताण - Marathi News | Traffic in Solapur city due to external transport road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाह्यवळण रस्त्याअभावी सोलापूर शहरातील वाहतुकीवर ताण

चालकांचीही हेळसांड; रोजच खोळंबतात शेकडो वाहने; दिवसा जड वाहनांना बंदी ...