लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

नित्याच्याच वाहतूक कोंडीने जालनेकर त्रस्त - Marathi News | As usual, traffic jolted Jalenkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नित्याच्याच वाहतूक कोंडीने जालनेकर त्रस्त

वळण रस्त्याचा अभाव असल्याने अनेक मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी ही जालनेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ...

...अखेर नाशकातील वाहन उचलेगिरीचा सिलसिला थांबलाच ! - Marathi News | ... finally the vehicle for the destruction was stopped! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर नाशकातील वाहन उचलेगिरीचा सिलसिला थांबलाच !

या कारवाईबाबत नागरिकांचा आक्षेप नव्हता; मात्र टोइंग वाहनावरील ठेकेदाराच्या ‘त्या’ लोकांकडून नागरिकांना दिली जाणारी वागणूकीविषयी प्रचंड रोष जनसामान्यात निर्माण झाला. ...

'' यांना '' राज्याचं नागरी वाहतूक धोरण माहीत आहे का? - Marathi News | Do they know the state's civilian transportation policy? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'' यांना '' राज्याचं नागरी वाहतूक धोरण माहीत आहे का?

कामावर गेलेली माणसं आणि शाळेत गेलेली मुलं घरी कधी परतणार आणि कोणत्या अवस्थेत, याची चिंता प्रत्येक पुणेकराला आहे... ...

पुणे- मुंबई एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडी - Marathi News | Traffic congestion on Pune-Mumbai Express Way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे- मुंबई एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडी

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने अवजड जॉब घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यामध्येच फिरल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ...

पाच राज्यांनीच लागू केला नवा मोटर वाहन कायदा, दंडाच्या रकमेत कपात - Marathi News | Five states implemented a new automotive law, reducing the penalty amount | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांनीच लागू केला नवा मोटर वाहन कायदा, दंडाच्या रकमेत कपात

काही राज्यांच्या परिवहन विभागाने मोटर वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत बदल सुचविणारे प्रस्ताव संबंधित राज्य सरकारांकडे पाठविले आहेत. ...

Video: कागदपत्रे, हेल्मेट होते, तरीही पोलिसाने 100 रुपयांची लाच घेतली; कॅमेरात कैद झाला - Marathi News | Video: police took bribe Rs 100; captured in camera | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Video: कागदपत्रे, हेल्मेट होते, तरीही पोलिसाने 100 रुपयांची लाच घेतली; कॅमेरात कैद झाला

ही घटना तामिळनाडूची आहे. या बाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

तासाभरात पुण्यात 43. 3 मिलीमीटर पाऊस ; अनेक वाहने पाण्याखाली - Marathi News | In an hour, Pune has 43. 3 millimeters of rain; Many vehicles underwater | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तासाभरात पुण्यात 43. 3 मिलीमीटर पाऊस ; अनेक वाहने पाण्याखाली

तासाभर झालेल्या पावासमुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले हाेते. त्यामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या. ...

रस्त्यावर बंद पडली पीएमपी पाेलिसांनी ठाेठावला ''इतका'' दंड - Marathi News | traffic police fine big amount to break down bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावर बंद पडली पीएमपी पाेलिसांनी ठाेठावला ''इतका'' दंड

रस्त्यावर बंद पडलेल्या पीएमपी बसला पाेलिसांनी चांगलाच दंड ठाेठावला. सातत्याने बसेस मार्गावर बंद पडत असल्याने वाहतूक काेंडीत वाढ हाेत आहे. ...