लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले, ‘टॅरिफ’ला ९० दिवसांचा ब्रेक; चीनवर मात्र १२५ टक्के कराची घोषणा - Marathi News | america president donald trump announces 90 day pause on tariffs except for china which is being raised to 125 percent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले, ‘टॅरिफ’ला ९० दिवसांचा ब्रेक; चीनवर मात्र १२५ टक्के कराची घोषणा

America President Donald Trump Pause Tariffs: ७५ देशांना टॅरिफमधून ९० दिवसांची सूट देतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत चीनवरील कर १२५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. ...

चीनसोबत मैत्री महागात पडली! भारताने बांगलादेशला दिला धक्का, शेजारील देशांसोबत व्यवसाय करणे कठीण होणार - Marathi News | Friendship with China cost money India gives a shock to Bangladesh, it will be difficult to do business with neighboring countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसोबत मैत्री महागात पडली! भारताने बांगलादेशला दिला धक्का, शेजारील देशांसोबत व्यवसाय करणे कठीण होणार

भारताने बांगलादेशला मोठा झटका दिला आहे. ...

आधी 84% टॅरिफ, आता चीनचा अमेरिकेवर आणखी एक हल्ला; 18 कंपन्यांवर कडक कारवाई - Marathi News | US China Trade War: First 84% tariff, now China's another attack on America; Strict action against 18 companies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी 84% टॅरिफ, आता चीनचा अमेरिकेवर आणखी एक हल्ला; 18 कंपन्यांवर कडक कारवाई

US China Trade War: चीनने 18 अमेरिकन कंपन्यांवर कडक कारवाई केली आहे. ...

ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बने चीनमध्ये खळबळ, समुद्रातच माल सोडून पळून जातायत ड्रॅगनचे एक्सपोर्टर्स! - Marathi News | Trump's tariff bomb creates a panic in China, dragon exporters are fleeing, leaving their goods in the middle of the sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बने चीनमध्ये खळबळ, समुद्रातच माल सोडून पळून जातायत ड्रॅगनचे एक्सपोर्टर्स!

इंडस्ट्रीचे लोक याला "लाँग मार्चची तयारी" म्हणत आहेत, म्हणजेच एक दीर्घ आणि खडतर आर्थिक मंदीचा सामना... ...

टॅरिफ युद्धात अमेरिका मालामाल, रोज किती होतेय कमाई...? डोनाल्ड ट्रम्प यांनी आकडाच सांगितला, जाणून थक्क व्हाल! - Marathi News | America is getting rich in the tariff war, how much is it earning every day Donald Trump revealed the figures | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफ युद्धात अमेरिका मालामाल, रोज किती होतेय कमाई...? डोनाल्ड ट्रम्प यांनी आकडाच सांगितला, जाणून थक्क व्हाल!

व्यापार युद्ध सुरू करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या निर्णयाचे समर्थन करताना दिसत आहेत... ...

टॅरिफ वॉर आणखी भडकणार...! अंड्यांपासून, सोयाबीनपर्यंत 'या' वस्तू महागणार; ट्रम्प यांच्या विरोधात 27 देशांची 'वज्रमूठ' - Marathi News | Tariff war will break out 27 countries unit against Trump, preparing for 25 percent counter-tariff; everything from eggs to soybeans will become more expensive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफ वॉर आणखी भडकणार...! अंड्यांपासून, सोयाबीनपर्यंत 'या' वस्तू महागणार; ट्रम्प यांच्या विरोधात 27 देशांची 'वज्रमूठ'

डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला चीन आणि भारतासह सुमारे ६० देशांवर अतिरिक्त सीमाशुल्क लादण्याची घोषणा केली होती. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर ३४ टक्के अतिरिक्त शुल्क लादले आहे... ...

२७ देश ट्रम्पविरोधात बंडाच्या तयारीत; व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता - Marathi News | 27 countries are preparing for a revolt against Trump a trade war will break out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२७ देश ट्रम्पविरोधात बंडाच्या तयारीत; व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता

अमेरिकेची २८ अब्ज डॉलरची निर्यात अनिश्चिततेच्या छायेखाली आली आहे. ...

'ते 34 टक्के शुल्क मागे घ्या, अन्यथा...' , डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा - Marathi News | 'Withdraw that 34 percent additional tariff, otherwise...', Donald Trump's direct warning to China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ते 34 टक्के शुल्क मागे घ्या, अन्यथा...' , डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा

अमेरिकेच्या शुल्काविरोधात चीनने अतिरिक्त शुल्क लादल्यामुळे व्यापार युद्ध वाढण्याची शक्यता आहे. ...