लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
अमेरिकेनं मोठं टॅरिफ लावताच उघडलं चीन आणि ऑस्ट्रेलियाचं नशीब, हाती लागलं मोठं घबाड; काय आहे प्रकरण? - Marathi News | America donald trump imposed a huge tariff the fortunes of China and Australia opened up huge treasure was found Whats the matter | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेनं मोठं टॅरिफ लावताच उघडलं चीन आणि ऑस्ट्रेलियाचं नशीब, हाती लागलं मोठं घबाड; काय आहे प्रकरण?

Trump Tariff on Australia and China: सोन्याच्या किंमती अशा वेळी वाढत आहेत जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेत येण्यानं जगात अनिश्चिततेचं वातावरण वाढलंय. ट्रम्प यांनी चीनपासून भारतापर्यंत मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं आहे. ...

US Stock Market Crash: ट्रम्प टॅरिफनं अमेरिकन शेअर बाजाराचाच उठवला 'बाजार', २०२० नंतरची सर्वात मोठी घसरण - Marathi News | US Stock Market Crash Trump tariffs affected on america stock market the biggest drop since 2020 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफनं अमेरिकन शेअर बाजाराचाच उठवला 'बाजार', २०२० नंतरची सर्वात मोठी घसरण

US Stock Market Crash: ट्रम्प यांच्या शुल्काचा परिणाम अमेरिकेच्याच शेअर बाजारावर जास्त दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन शेअर बाजाराचाच बाजार उठला. ...

ट्रम्प टॅरिफमुळे बाजार लाल! आयटी सेक्टरमध्ये मोठी घसरण; 'या' फार्मा शेअर्सला लॉटरी - Marathi News | market turned red due to trump tariff it stocks fell drastically while pharma stocks jumped | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफमुळे बाजार लाल! आयटी सेक्टरमध्ये मोठी घसरण; 'या' फार्मा शेअर्सला लॉटरी

Share market news : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा सर्वात जास्त परिणाम आयटी समभागांवर झाल्याचे दिसते. आज गुरुवारी निफ्टी आयटी ४.२१ टक्क्यांनी घसरला. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा! अमेरिका देशाबाहेर बनलेल्या गाड्यांवर लावणार २५ टक्के टॅरिफ; किंमती वाढणार - Marathi News | Donald Trump Another big announcement 25 percent tariff will be imposed on vehicles manufactured abroad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा! अमेरिका देशाबाहेर बनलेल्या गाड्यांवर लावणार २५ टक्के टॅरिफ; किंमती वाढणार

US Tariff On Vehicles: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही दिवसांपासून घेत असलेल्या निर्णयांमुळे जगाची चिंता वाढली आहे. ... ...