Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Donald Trump India Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यास बऱ्याच काळापासून मनाई करत आहेच. आता अमेरिकन प्रशासनानं भारताला शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. ...
Donald Trump Tariff: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यापासून कडक टॅरिफ धोरण लागू करण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या निर्णयाचा फटका त्यांनाच जास्त बसणार असल्याचे एका अहवालातून समोर आलं आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एक ट्विट करत भारतावर २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली. यामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिवाय या टॅरिफचा भारतीयांवर आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणा ...
भारतातून येणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाविरोधात देशातील व्यापारी संघटनांनी आता आघाडी उघडली आहे. पाहा काय म्हटलंय या संघटनांनी. ...
Donald Trump Tariff : अमेरिकेने भारतीय दागिन्यांवर लादलेल्या २५% आयात शुल्कामुळे भारतातील दागिने उद्योग अडचणीत आला आहे. हस्तनिर्मित दागिन्यांच्या ऑर्डरमध्ये घट होण्याची अपेक्षा आहे. ...
Donald Trump on trade with India Pakistan: दंडासह २५ टक्के आयात कर लागू करण्याची घोषणा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला झटका दिला. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानसोबत एक महत्त्वाचा करार केला आहे. ...
Donald Trump Tariff India: १ ऑगस्टपासून भारतातून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर २५% अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. परंतु हा निर्णय त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. ...