लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन

Tourism, Latest Marathi News

जगभरातील प्रसिद्ध रूफटॉप रेस्टॉरंट्सना एकदा तरी भेट द्या! - Marathi News | In these rooftop restaurants get double experience on eating food | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :जगभरातील प्रसिद्ध रूफटॉप रेस्टॉरंट्सना एकदा तरी भेट द्या!

२०१९ मध्ये लॉग्न विकेंड कमीच, पण योग्य प्लॅनिंग ठरु शकतं फायदेशीर!  - Marathi News | 2019 has just 10 long weekends you need better planning | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :२०१९ मध्ये लॉग्न विकेंड कमीच, पण योग्य प्लॅनिंग ठरु शकतं फायदेशीर! 

२०१८ मध्ये मित्र आणि परिवारासोबत फिरण्याची अनेकांनी चांगलीच मजा केली. कारण २०१८ मध्ये एकूण १६ लॉन्ग विकेंड मिळाले होते. ...

मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळे गजबजली, दोन लाख पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज - Marathi News | Tourist places in Murud taluka Gajabjali, estimated to be two lakh tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळे गजबजली, दोन लाख पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. तालुक्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट गेल्या आठवड्यापासूनच गजबजले आहेत. ...

डहाणूत हॉटेल्स, फार्म हाउस, रिसॉर्ट हाउसफुल्ल - Marathi News | Dahanut Hotels, Farmhouse, Resort HouseFull | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूत हॉटेल्स, फार्म हाउस, रिसॉर्ट हाउसफुल्ल

हिरव्यागार निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डहाणू बोर्डी, चिंचणीत या वर्षी देखील मुंबई, ठाणे, पुणे, तसेच गुजरात राज्यातील हजारो पर्यटक थर्टीफस्टच्या सेलीब्रेशनसाठी दाखल झाले ...

पर्यटकांच्या गर्दीने फुलला लोणावळा, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा ओघ - Marathi News | Tourists' crowds crowded for the arrival of Lonavla, New Year's Eve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांच्या गर्दीने फुलला लोणावळा, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा ओघ

पर्यटन व थंड हवेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरामध्ये ख्रिसमस, थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याकरिता पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. ...

सुट्यांमुळे पंचवटीत पर्यटकांची गर्दी - Marathi News |  The crowd of tourists in Panchavati due to the vacations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुट्यांमुळे पंचवटीत पर्यटकांची गर्दी

नाताळ सणाच्या सुट्ट्या तसेच वीकेंडमुळे अनेक शासकीय, निमशासकीय तसेच खासगी नोकरदार वर्षअखेर आनंदात जावे यासाठी सुट्ट्या टाकून देवदर्शनासाठी बाहेर पडले असून, पंचवटीत गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. ...

कलावंतीनसह प्रबळगडाकडे दुर्लक्ष, वर्षाला ५० हजार पर्यटकांची हजेरी - Marathi News | Pahalgad with attendance neglected, 50 thousand tourists attend every year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कलावंतीनसह प्रबळगडाकडे दुर्लक्ष, वर्षाला ५० हजार पर्यटकांची हजेरी

ट्रेकिंगसाठी अवघड समजल्या जाणाऱ्या देशातील प्रमुख ठिकाणांमध्ये कलावंतीन दुर्गचा समावेश होतो. ...

यंदा शैक्षणिक सहलींना ब्रेक - Marathi News | This year breaks educational tours | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :यंदा शैक्षणिक सहलींना ब्रेक

शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे यंदा शालेय सहली काढण्यासाठी कुठलीही शाळा धजावत नसल्याची सध्या सर्वत्र परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक सहलीला ‘ब्रेक’ लागल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ...