लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

नंदनवन झाले पुन्हा शांत! काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांत लक्षणीय घट - Marathi News | Significant decline in terror attacks in Kashmir, peace restored for the second time in two decades | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नंदनवन झाले पुन्हा शांत! काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांत लक्षणीय घट

अधिकाऱ्यांच्या मते जानेवारी २०२५ व जानेवारी २०२४ चे आकडे समान असले तरी गतवर्षी एक दहशतवादी ठार तर दोन जवान शहीद झाले होते. ...

नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी २९४ गावांचा समावेश; सातारा, जावळी, पाटणमधील गावांचा प्रस्ताव सरकारकडे - Marathi News | 294 more villages to be included in new Mahabaleshwar; Proposal of villages in Satara, Jawali, Patan to the government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी २९४ गावांचा समावेश; सातारा, जावळी, पाटणमधील गावांचा प्रस्ताव सरकारकडे

सातारा जिल्ह्यातील २३५ गावांतील ११५३ चौ. किमी क्षेत्रफळावर हे गिरिस्थान उभारण्यासाठी प्रारूप विकास आराखडा यापूर्वीच नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी एमएसआरडीसीने जाहीर केला आहे.  ...

Kolhapur: पर्यटन महामंडळाने गाशा गुंडाळला, पन्हाळगडावरील हॉटेल, रेस्ट हाऊसची दुरवस्था  - Marathi News | It is necessary to provide tourism corporation facilities for tourists at Panhalgad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पर्यटन महामंडळाने गाशा गुंडाळला, पन्हाळगडावरील हॉटेल, रेस्ट हाऊसची दुरवस्था 

देणी थकल्याने कारभार ठप्प ...

पर्यटकांचा ओघ वाढला; किल्ले सिंधुदुर्गवर दोन लाख पर्यटकांनी लुटला मनमुराद आनंद - Marathi News | Two lakh tourists enjoy Sindhudurg Fort, Information by Port Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पर्यटकांचा ओघ वाढला; किल्ले सिंधुदुर्गवर दोन लाख पर्यटकांनी लुटला मनमुराद आनंद

बंदर विभागाची माहिती : २०२३ च्या तुलनेत जवळपास दुप्पटीने वाढ ...

अतिक्रमणांचा महापूर कोण रोखणार? - Marathi News | who will stop the flood of encroachments on goa beaches | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अतिक्रमणांचा महापूर कोण रोखणार?

थेट लाकडी पलंग, खुर्चा पाण्यापर्यंत घालण्याची मजल व्यावसायिकांची पोचली आहे. ...

नवीन महाबळेश्वर संधी आणि आव्हाने; चार भागात विभागला गेलाय प्रकल्प - Marathi News | New Mahabaleshwar Opportunities and Challenges | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवीन महाबळेश्वर संधी आणि आव्हाने; चार भागात विभागला गेलाय प्रकल्प

दीपक शिंदे , उप वृत्तसंपादक, सातारा सातारा जिल्हा हा पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत अनुकूल असला तरी त्यापद्धतीने सुविधांची कोणतीच परिस्थिती याठिकाणी ... ...

पर्यटन राजधानीच्या घोषणेनंतर छत्रपती संभाजीनगरला काय मिळाले? ठोस निर्णयाची अपेक्षा - Marathi News | What did the tourist capital get? Expect the government to take some concrete decisions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन राजधानीच्या घोषणेनंतर छत्रपती संभाजीनगरला काय मिळाले? ठोस निर्णयाची अपेक्षा

राष्ट्रीय पर्यटन दिन विशेष:  ‘युनेस्को’च्या यादीतील दोन ऐतिहासिक वारसास्थळांसह अनेक पर्यटनस्थळे असणाऱ्या शहराकडे परदेशी पर्यटकांचा ओघ वाढणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. ...

जल पर्यटन सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णींच्या राजीनाम्यावरुन आता 'नाराजीनामा', सर्व स्तरातून समर्थन - Marathi News | Water tourism consultant Displeasure from all levels over Dr. Sarang Kulkarni resignation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जल पर्यटन सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णींच्या राजीनाम्यावरुन आता 'नाराजीनामा', सर्व स्तरातून समर्थन

पालकमंत्री नितेश राणे यांनीही घेतली दखल  ...