लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळताच थलपति विजयच्या लेकाचा मोठा निर्णय, स्वत:च्या नावात केला बदल - Marathi News | thalapthy vijay son jeson sanjay changed his name after actor divorce wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळताच थलपति विजयच्या लेकाचा मोठा निर्णय, स्वत:च्या नावात केला बदल

थलपति विजयच्या विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोटाच्या निर्णयानंतर अभिनेत्याच्या मुलाने मोठा निर्णय घेतला आहे. थलपति विजयच्या मुलाने स्वत:च्या नावातून अभिनेत्याचं नाव काढून टाकलं आहे.  ...

घटस्फोटामुळे चर्चेत असणाऱ्या थलपती विजयला आणखी एक मोठा धक्का! नेमकं घडलंय काय?  - Marathi News | south superstar thalapathy vijay jana nayagan movie release delay ott partner withdraw its deal know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटामुळे चर्चेत असणाऱ्या थलपती विजयला आणखी एक मोठा धक्का! नेमकं घडलंय काय? 

दाक्षिणात्य सुपरस्टार, राजकारणी थलपती विजय हा मागील काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. ...

"२४ तास देते, नंतर कायदेशीर कारवाई करेन...", ८ वर्ष जुन्या ऑडिओवरुन भडकली रश्मिका मंदाना - Marathi News | rashmika mandanna furious post regarding 8 years ago viral audio targetting her and some family members gave ultimatum to media platforms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२४ तास देते, नंतर कायदेशीर कारवाई करेन...", ८ वर्ष जुन्या ऑडिओवरुन भडकली रश्मिका मंदाना

लग्नानंतर काहीच दिवसात रश्मिकासोबत असं काय घडलं? ...

सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध अभिनेत्याचं अवघ्या २७व्या वर्षी निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह - Marathi News | malyalam actor hari murali died at the age of 27 shocking news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध अभिनेत्याचं अवघ्या २७व्या वर्षी निधन, राहत्या घरात आढळला मृतदेह

कलाविश्वातून एक दु:खद आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचा अवघ्या २७व्या वर्षी मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने साऊथ इंडस्ट्री हादरली आहे. ...

अविवाहित प्रेग्नंट मुलगी, गर्भपात करण्याआधीच झालं लॉकडाउन; ओटीटीवर आला 'हा' थ्रिलर सिनेमा - Marathi News | tamil movie lockdown ott release starring anupama parmeswaran story about unmarried pregnant girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अविवाहित प्रेग्नंट मुलगी, गर्भपात करण्याआधीच झालं लॉकडाउन; ओटीटीवर आला 'हा' थ्रिलर सिनेमा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. ...

प्रदर्शनापूर्वीच रणवीरच्या 'धुरंधर २' ने केलं वातावरण टाईट; 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेट बदलली - Marathi News | adivi sesh and mrunal thakur starrer movie dacoit postpone to avoid clash with dhurandhar 2 know about new release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रदर्शनापूर्वीच रणवीरच्या 'धुरंधर २' ने केलं वातावरण टाईट; 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेट बदलली

रणवीरच्या 'धुरंधर २' चा प्रदर्शनापूर्वीच दबदबा! 'टॉक्सिक'नंतर 'या' सिनेमाची रिलीज डेटमध्ये बदल ...

६३ व्या वर्षीही बॉक्स ऑफिस गाजवतेय 'ही' अभिनेत्री! फक्त १० दिवसांत सिनेमाने कमावले इतके कोटी, तुम्ही बघितला? - Marathi News | actress radhika sarathkumar starrer film thai kizhavi earn more than 50 crores at the worldwide in box office just 10 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६३ व्या वर्षीही बॉक्स ऑफिस गाजवतेय 'ही' अभिनेत्री! फक्त १० दिवसांत सिनेमाने कमावले इतके कोटी, तुम्ही बघितला?

अमिताभ-ऋषी कपूर यांची हिरोईन! ६३ वर्षीय नायिकेने केली सगळ्यांची बत्तीगुल, सिनेमाची होतेय चर्चा ...

६० घरं, १०० पाण्याचे टँकर अन्...; उगाच हिट होत नाहीत साऊथ सिनेमे, फक्त एका गाण्यासाठी २.५ एकरचा सेट, कोट्यवधींचा खर्च - Marathi News | the paradise song aaya sher nani movie song large set turn into million views | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६० घरं, १०० पाण्याचे टँकर अन्...; उगाच हिट होत नाहीत साऊथ सिनेमे, फक्त एका गाण्यासाठी २.५ एकरचा सेट, कोट्यवधींचा खर्च

‘द पॅराडाइज’ सिनेमातीली 'आया शेर' हे  गाणं यावर्षीच्या सर्वात मोठ्या हिट्सपैकी एक ठरलं आहे. पण गाण्यातून ती भव्यता दाखवण्यासाठी भव्य सेटही उभारण्यात आला होता. 'आया शेर' गाण्याच्या सेटची गोष्ट जाणून घेऊयात.  ...