लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood

Tollywood, Latest Marathi News

बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत - Marathi News | prabhas-cryptic-post-create-suspense-for-someone-special-come-in-his-real-life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत

Prabhas: अलिकडेच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सुचक वक्तव्य केलं असून नेटकऱ्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. ...

संतापलेल्या दिग्दर्शकाने स्वतःचाच सिनेमा ऑनलाइन लीक केला; नेमकं काय घडलं, जाणून घ्या... - Marathi News | Vazhakku Online Controversy : director leaked his own movie online; Find out what really happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतापलेल्या दिग्दर्शकाने स्वतःचाच सिनेमा ऑनलाइन लीक केला; नेमकं काय घडलं, जाणून घ्या...

दिग्दर्शकाने सिनेमा ऑनलाइन लीक करुन त्याची लिंकही फेसबुकवर शेअर केली. ...

कार्तिक कुमार आहे गे? घटस्फोटानंतर 7 वर्षाने सुचित्राचा आरोप; अभिनेता म्हणाला, 'लाज वाटण्यासारखी..'; - Marathi News | south-cinema-karthik-kumar-gave-befitting-reply-to-singer-ex-wife-suchitra-who-make-allegations-that-he-is-gay-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाज वाटण्यासारखी..'; सुचित्राने केला कार्तिकवर गे असल्याचा आरोप, अभिनेत्याने दिलं उत्तर

Karthik kumar:घटस्फोटाच्या 7 वर्षानंतर सुचित्राने कार्तिकवर अनेक आरोप केले आहेत. यात तो गे असल्याचंही तिने म्हटलं आहे. ...

ज्युनियर एनटीआरचा दानशूरपणा; मंदिरात दान केले तब्बल 'इतके' रुपये - Marathi News | Jr NTR Donates 12.5 Lakh To Veerabhadra Swamy temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्युनियर एनटीआरचा दानशूरपणा; मंदिरात दान केले तब्बल 'इतके' रुपये

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर केवळ दक्षिणेतच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. ...

दोघांचंही सुरु होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? धनुष-ऐश्वर्याबाबतीत गायिका सुचित्राचा खुलासा - Marathi News | singer Suchitra states that Dhanush and Aishwarya both were betraying each other had extra marrital affairs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोघांचंही सुरु होतं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? धनुष-ऐश्वर्याबाबतीत गायिका सुचित्राचा खुलासा

धनुषच नाही तर ऐश्वर्यानेही दिलाय धोका? ...

नजरेच्या बाणानं घायाळ करणाऱ्या 'प्रिया वॉरियर'च्या साडीतील लूकवरून तुमचीही नजर हटणार नाही; पाहा फोटो…. - Marathi News | Internet sensation and wink queen Priya Prakash Varrier share picture looking gorgeous in a saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'प्रिया वॉरियर'च्या साडीतील लूकवरून तुमचीही नजर हटणार नाही; पाहा फोटो

प्रसिद्ध अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत व्हिडिओ शेअर करत सांगितली घटना - Marathi News | Kannada actor Chetan Chanddrra experienced fatal attack shared video in such situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत व्हिडिओ शेअर करत सांगितली घटना

आईसोबत मंदिरात दर्शन घेऊन येत असताना सुमारे २० जणांनी हल्ला केला. ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्... - Marathi News | kannada tv actress pavitra jayram dies in car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...

कन्नड टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम हिचं कार अपघातात निधन झालं आहे. अपघातात पवित्रा जयराम हिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीय आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ...