तालुक्यात शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गुटखा, सागवान, अवैध दारूची खुलेआम विक्री केली जाते. मात्र, पोलीस प्रशासनातर्फे आजवर कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. अखेर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या टीमने धाड टाकून कारवाई केली. यामुळे चां ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता बाकी व्यवसाय ठप्प पडले असले तरी सिगारेट, खर्रा, तंबाखूची विक्री मात्र थांबलेली नाही. पोलिसांची गस्त वाढल्याने खुलेआम विक्रीवर आळा बसला असला तरी गुपचूप डिलिव्हरीद्वारे ग्राहकांना त्यांचा माल सहज उपलब्ध होत ...
१९ जुलै रोजी एमएच ३५ के ९७६ या वाहनात विनोद रूपलाल चंदेले (४३) रा. वॉर्ड क्र. ६ हिरापूर भरवेली चौकी बालाघाट हा त्या गुटख्याला वाहून नेत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व अन्न औषध प्रशासनाचे निरीक्षक अखिलेश राऊत यांनी सदर ...
सध्या महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही तो सर्रास उपलब्ध होतो. छापे मारून गुटखा जप्त केल्याच्या बातम्याही रोजच वाचत असतो, तरीही हा गुटखा कोठून येतो याचा शोध लागत नाही. त्याचे उगमस्थान शोधण्याचा प्रयत्नही होताना दिसत नाही. ...
जिल्ह्यातील पुसद, वणी, उमरखेड, दारव्हा या बाजारपेठानंतर पांढरकवडाची बाजारपेठ मोठी आहे. शहराची लोकसंख्या ४० हजारांवर असून तालुक्यात १४१ गावे आहेत. संपूर्ण तालुक्यातील गावांची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. दररोजची गुटखा पुड्याची विक्री दोन लाख एवढी आहे. ...
गुन्हे शाखा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत बुधवारी वाडी येथील एएमएस ट्रान्सपोर्टमधून ७४ लाख १९ रुपये किमतीचा ६३०६ किलो प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...