लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंबाखू बंदी

तंबाखू बंदी, मराठी बातम्या

Tobacco ban, Latest Marathi News

दरदिवशी साडेपाच हजार युवकांकडून पहिल्यांदा सेवन - Marathi News | Consumption for the first time by five and a half thousand young people every day | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दरदिवशी साडेपाच हजार युवकांकडून पहिल्यांदा सेवन

अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह, तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी रणनिती अंगीकारून नव्या पिढीला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याकरिता आकर्षित करीत आहे. याचाच परिणाम भारतामध्ये ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेव ...

तंबाखूमुळे मुख कर्करोगाचा सर्वाधिक धोका : वैभव कारेमोरे - Marathi News | The highest risk of oral cancer due to tobacco: Vaibhav Karemore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तंबाखूमुळे मुख कर्करोगाचा सर्वाधिक धोका : वैभव कारेमोरे

तंबाखूमुळे मुख कर्करोग होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. शिवाय जीभ, गाल, घसा, अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचीही भीती असते. तंबाखू हृदयासाठीही धोकादायक ठरतो. कारण, धूम्रपानाच्या तुलनेत तंबाखू खाल्ल्याने रक्तात मोठ्या प्रमाणात निकोटीन मिसळते. असे असताना शा ...

साडेपाच हजार युवक रोज जाताहेत तंबाखूच्या आहारी - Marathi News | Five and a half thousand young people go on a tobacco diet every day | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साडेपाच हजार युवक रोज जाताहेत तंबाखूच्या आहारी

एकीकडे कोरोनामुळे सारा देश त्रस्त आहे. तर दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून तंबाखूमुळे होणारे मृत्यू कोरोनापेक्षाही भयंकर असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गुरुवारी शिक्षण विभागाच्या माध्यमातून देशभरातील तज्ज्ञांनी याबाबत ऑनलाईन मंथन केले. ...

१७ तंबाखू व खर्रा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | 17 Punitive action against tobacco and kharra sellers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१७ तंबाखू व खर्रा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात कुठेही खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचे जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले आहे. त्याचबरोबर अन्न पदार्थ विक्री होत असलेल्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण हा कायदा आण ...

चंद्रपुरात सुगंधित तंबाखूसह २ लाखांचे प्रतिबंधित पानमटेरियल जप्त - Marathi News | 2 lakh banned panmaterials including aromatic tobacco seized in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात सुगंधित तंबाखूसह २ लाखांचे प्रतिबंधित पानमटेरियल जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजेच २१ मार्च ते १८ मे पर्यंत १५२ आस्थापनांची तपासणी केली असून १६ जणांकडून प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ४१ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आल्याचे सहआयुक्त नितीन ...

तक्रार करूनही अन्न व औषध पुरवठा विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष - Marathi News | Despite the complaint, the Food and Drug Administration ignored the action | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तक्रार करूनही अन्न व औषध पुरवठा विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष

विभाग आपले कर्तव्य बजावण्यासाठी नेहमी सतर्क असतो तो तक्रारीची वाट बघत नाही. मात्र तक्रार आल्यानंतर कारवाई करायची मानसिकता नसली तरी तक्रारकर्त्यांच्या समाधानासाठी दखल घेतल्याचा बनाव करतात. परंतु प्रत्यक्ष तक्रार केल्यानंतरही या विभागाच्या येथील प्रमुख ...

सुगंधित तंबाखूचे सूत्रधार मोकळेच - Marathi News | The master of fragrant tobacco is free | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुगंधित तंबाखूचे सूत्रधार मोकळेच

चंद्रपूर जिल्ह्यातील गल्लीबोळात काही विक्रेत्यांकडून खर्रा विकला जात आहे. सुगंधित तंबाखू आणि त्यापासून बनविलेल्या खर्रा विक्रीवर राज्य शासनाने आधीच बंदी घातली आहे. तरीही खर्रा दुकाने ठिकठिकाणी लागलेली होती. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाचा प ...

सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर पोलिसांचे धाडसत्र - Marathi News | Police raid on a stockpile of scented tobacco | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर पोलिसांचे धाडसत्र

चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने यापूर्वी काही कारवाया केल्या आहेत. आजच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासनासह अन्न व औषध विभाग आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे सुद्धा धावून गेले. या तिघांमध्ये स्पर्धाच लागली होती. लोकमतचे वृत्त प्रकाशित होताच ...