ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनाच्या खालील बाजूस असलेल्या प्रेक्षागॅलरीच्या छताच्या पिओपीचा काही भाग पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुदैवाने मोठी हानी झाली नसली तरी देखील हे नाटयगृह आता तांत्रिक अहवाल येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. ...
जनाग्रह अॅपची प्रसिध्द करण्यास कमी पडलेल्या आणि त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीतही कमी गुण मिळविलेल्या ठाणे महापालिकेने आता या अॅपची जनजागृती आपल्या कर्मचाऱ्यांपासूनच सुरु केली आहे. ...
नौपाड्यात वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी जो बदल करण्याचा विचार वाहतुक पोलिसांनी सुरु केला आहे. तोच पी वन, पी टूचा उतारा आता सेवा रस्त्यांच्या बाबतही लागू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. ...
ठाणे महापालिकेचे फेरीवाला धोरण आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. तीन वर्षापूर्वी गठीत केलेली समिती याचे काम पाहणार असून, शहरात आजच्या घडीला सात हजार फेरीवाले आहेत. ...
खाजगी बसेवर वारंवार कारवाई होऊनही या बसेसचा वेग आणखीनच सुसाट होऊ लागला आहे. ठाणे परिवहन प्रशासनाने या बसेसवर कारवाई करण्यासाठी आरटीओला टारगेट केल्यानंतर आता वाहतुक पोलिसांनी देखील आरटीओकडेच बोट दाखविले आहे. ...
नव्या वर्षात ठाणेकरांचा प्रवास धुळीच्या प्रदुषणापासून आणि चकाचक धुतलेल्या रस्त्यावरुन होणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासाठी एका समितीची स्थापना केली असून त्यांच्या माध्यमातून शहरातील अशा रस्त्यांचा सर्व्हे सुरु होत आहे. ...