लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका, मराठी बातम्या

Tmc, Latest Marathi News

प्रायव्हेट बसवर कारवाई करण्यासाठी आरटीओला वेळ मिळेना, वाहतुक पोलिसांनी केले आरटीओला टारगेट - Marathi News |  RTO gets time to take action against private bus, traffic police targets RTO | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रायव्हेट बसवर कारवाई करण्यासाठी आरटीओला वेळ मिळेना, वाहतुक पोलिसांनी केले आरटीओला टारगेट

खाजगी बसेवर वारंवार कारवाई होऊनही या बसेसचा वेग आणखीनच सुसाट होऊ लागला आहे. ठाणे परिवहन प्रशासनाने या बसेसवर कारवाई करण्यासाठी आरटीओला टारगेट केल्यानंतर आता वाहतुक पोलिसांनी देखील आरटीओकडेच बोट दाखविले आहे. ...

ओखीच्या तडाख्यामुळे ठाण्यात २०१० नंतर विक्रमी पावसाची नोंद, सात वर्षात दुसऱ्यांदा झाला असा पाऊस - Marathi News | The record of record rainfall recorded in Thane since 2010 due to the hail of Okhi, rain in seven years, is the second such rain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओखीच्या तडाख्यामुळे ठाण्यात २०१० नंतर विक्रमी पावसाची नोंद, सात वर्षात दुसऱ्यांदा झाला असा पाऊस

ओखीच्या तडाख्यामुळे ठाण्यालाही रात्री पासून पाऊस सुरु झाला आहे. परंतु या पावसाने २०१० नंतर सात वर्षात दुसºयांदा विक्रमी पावसाची नोंद केली आहे. ...

धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी पालिका धुवणार शहरातील १०० किमीचे रस्ते, पुर्नप्रक्रिया केलेले पाणी येणार वापरात - Marathi News | To prevent pollution of dusty, 100 km of roads in the city, reprocessed water will be used. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी पालिका धुवणार शहरातील १०० किमीचे रस्ते, पुर्नप्रक्रिया केलेले पाणी येणार वापरात

नव्या वर्षात ठाणेकरांचा प्रवास धुळीच्या प्रदुषणापासून आणि चकाचक धुतलेल्या रस्त्यावरुन होणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासाठी एका समितीची स्थापना केली असून त्यांच्या माध्यमातून शहरातील अशा रस्त्यांचा सर्व्हे सुरु होत आहे. ...

अपंगांचा अनुशेष तीन महिन्यात खर्च न केल्यास बैठक नाही थेट आंदोलन, आमदार बच्चू कडू यांचा ठाणे महापालिकेला इशारा - Marathi News | No meeting, no live agitation, MLA Bachu Kadu's notice to Thane Municipal Corporation, if the backlog of disabled persons is not spent for three months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपंगांचा अनुशेष तीन महिन्यात खर्च न केल्यास बैठक नाही थेट आंदोलन, आमदार बच्चू कडू यांचा ठाणे महापालिकेला इशारा

येत्या तीन महिन्यात अंपगांचा अनुशेष भरुन काढला नाही तर बैठक नाही तर प्रहार स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. ...

संजय निरुपम आणि राज ठाकरे यांच्यातील वाद ठरवून, आमदार बच्चू कडू यांचा आरोप - Marathi News | The charges against MLA Bachu Kadu and the allegations made between Sanjay Nirupam and Raj Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय निरुपम आणि राज ठाकरे यांच्यातील वाद ठरवून, आमदार बच्चू कडू यांचा आरोप

मनसे आणि कॉंग्रेसमध्ये सध्या जो वाद सुरु आहे, तो ठरवुन केला जात असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच शेतकºयांसाठी येत्या ७ डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ...

ठाणेकरांचा साध्या तिकीटातच होणार प्रवास गारेगार, इलेक्ट्रीक आणि इथेनॉईलवर धावणाऱ्या बसेस नव्या वर्षात सेवेत होणार दाखल - Marathi News | Buses running on garrison, electric and ethanol will be going on in the new year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांचा साध्या तिकीटातच होणार प्रवास गारेगार, इलेक्ट्रीक आणि इथेनॉईलवर धावणाऱ्या बसेस नव्या वर्षात सेवेत होणार दाखल

ठाणेकरांचा प्रवास नव्या वर्षात आरामदायी असाच होणार आहे. परिवहनच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक आणि इथेनॉईलवर चालणाऱ्या बसेस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. साध्या दरात एसची प्रवास ठाणेकरांना मिळणार आहे. ...

ठाण्यात सुरु असलेले प्रकल्प जूनअखेर पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश - Marathi News | The order of the Municipal Commissioner Sanjeev Jaiswal to complete the project in Thane at the end of June | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सुरु असलेले प्रकल्प जूनअखेर पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी देखील सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्वाचे प्रकल्प जून अखेर पूर्ण करण्याचे आदेश संबधींत विभागाला दिले. ...

कल्याणजवळील पठार पाड्यातील दुर्लक्षित आदिवासी असुरक्षित; जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष - Marathi News | Unsightly tribal insecure in the plateau near Kalyan; Notice of District Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणजवळील पठार पाड्यातील दुर्लक्षित आदिवासी असुरक्षित; जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेला हा पठार पाडा उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे. कल्याण तालुक्यातील हे आदिवासी गावाकडे कल्याण-नगर राष्ट्रीय   महामार्गापासून एका पाऊल वाटेने जाता येते. ...