आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
'तू अशी जवळी राहा' या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे झळकणार आहे. याआधी सरस्वती अशा मालिकेतील तिची भूमिकाही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. Read More
५०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त मालिकेच्या टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं. तेव्हा त्यांच्याकडून झालेली एक गंभीर चूक नेटकऱ्याने लक्षात आणून दिली. मात्र झी मराठीने नेटकऱ्याला स्पष्टीकरण दिलं आहे. ...
समाजसेवा, धर्मादाय आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या सुधा मूर्ती या अनेकांच्या आदर्श आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडेदेखील सुधा मूर्तींना आदर्श मानते. ...