लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट

तिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट, मराठी बातम्या

Tirupati balaji mandir, Latest Marathi News

Tirupati Devasthan: अखेर तिरुपती देवस्थानची माघार; शिवरायांची मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश; खासदार बंडू जाधवांनी केली मध्यस्थी - Marathi News | Tirupati Devasthan: Access to cars with idols of Shivaji Maharaj in Tirupati temple; MP Sanjay Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिरुपती देवस्थानची माघार; शिवरायांची मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश; बंडू जाधवांची मध्यस्थी

'तिरूपती बालाजी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही.'-खासदार संजय जाधव ...

तिरुपतीहून परतणाऱ्या हिंगोलीतील भाविकांचा कर्नाटकात अपघात; तिघे जागीच ठार, ९ जखमी - Marathi News | Hingoli devotees accident in Karnataka while returning from Tirupati; Three killed on the spot, 9 injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तिरुपतीहून परतणाऱ्या हिंगोलीतील भाविकांचा कर्नाटकात अपघात; तिघे जागीच ठार, ९ जखमी

डोंगरकडा येथील वानखेडे, लोमटे तसेच इतर दहा ते बारा जण २६ जुलै रोजी डोंगरकडा येथून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जीपने गेले होते. ...

'तिरुपती देवस्थानचा आदर, पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत' - Marathi News | Ttirupati Balaji Temple and Chhatrpati Shivaji Maharaj controversy ; 'Tirupati temple is respected, but Chhatrapati Shivaji Maharaj is a god for us', says MNS leader Avinash Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तिरुपती देवस्थानचा आदर, पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत'

'तिरुपती देवस्थानाला विनंती आहे की, महाराजांचे फोटो-मूर्ती काढणे थांबवा नाहीतर महाराष्ट्रातील तरुणांच्या रागाला सामोर जावं लागेल.' ...

Aditya Thackeray: तिरुपती बालाजी मंदिरासाठी 500 कोटींची जागा, आदित्य ठाकरेंनी सोपवलं पत्र - Marathi News | Aditya Thackeray: 500 crore land for Tirupati balaji temple, documents handed over by Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिरुपती बालाजी मंदिरासाठी 500 कोटींची जागा, आदित्य ठाकरेंनी सोपवलं पत्र

तिरुपती देवस्थानकडून महाराष्ट्र सरकारकडे मंदिर बांधण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. ...

नवी मुंबईत उभारणार व्यंकटेश्वर मंदिर; भाडेपट्ट्याने दहा एकर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Venkateswara temple to be built in Navi Mumbai; Cabinet approves lease of 10 acres | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईत उभारणार व्यंकटेश्वर मंदिर; भाडेपट्ट्याने दहा एकर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरू, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. ...

Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील तिरुमला देवस्थानसाठी 10 एकर जागा अर्पण, साकारणार भव्य मंदिर - Marathi News | Uddhav Thackeray: Maharashtra govt Dedication of 10 acres of land for Tirumala Devasthan in Maharashtra, milind narvekar thanks cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील तिरुमला देवस्थानसाठी 10 एकर जागा अर्पण, साकारणार भव्य मंदिर

तिरुपती देवस्थानकडून महाराष्ट्र सरकारकडे मंदिर बांधण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती ...

तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची परिस्थिती, 3 भाविक जखमी - Marathi News | stampede situation due to heavy rush of pilgrims at tirumala temple in andhra pradesh three devotees injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची परिस्थिती, 3 भाविक जखमी

Tirumala Venkateswara Temple: मिळालेल्या माहितीनुसार, सर्वदर्शनम  तिकीट (Sarvadarsanam ticket) काढण्यासाठी भाविक आले होते, त्यामुळे तिकीट काउंटरवर मोठी गर्दी झाली होती. ...

तिरूपती-कोल्हापूर विमानसेवा एक एप्रिलपासून रोज, भाविक, पर्यटकांची चांगली सोय होणार - Marathi News | Tirupati Kolhapur Airlines daily from April 1 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिरूपती-कोल्हापूर विमानसेवा एक एप्रिलपासून रोज, भाविक, पर्यटकांची चांगली सोय होणार

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तिरूपतीला जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील भाविकांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. ...