लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

वाघांचे विच्छेदन होणार ‘इन कॅमेरा’, गुप्तता बाळगण्याचे आदेश - Marathi News | The tiger order will be 'in camera', order to keep secrecy | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाघांचे विच्छेदन होणार ‘इन कॅमेरा’, गुप्तता बाळगण्याचे आदेश

नैसर्गिक अथवा अनैसर्गिकरीत्या वाघाचा मृत्यू झाल्यास त्याचे विच्छेदन आता सार्वत्रिकरीत्या होेणार नाही. प्राधिकृत अधिका-यांच्या देखरेखीत आणि नियंत्रणात ‘इन कॅमेरा’ विच्छेदन करून कमालीची गुप्तता बाळगण्याचे निर्देश केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो ...

जखमी बिबट्याचे पिलू मातेपासून भरकटले - Marathi News | The wounded leopard flew away from the mother | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जखमी बिबट्याचे पिलू मातेपासून भरकटले

हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झडशी सहवन क्षेत्रातील मदनी बिटातील शंकर दिघडे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट मादी व दोन पिल्ले आढळून आल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी हिंगणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे, खरांगणाचे ए.एस. ताल्हण, खरांगणा ठाणे ...

वाघासोबत झालेल्या झटापटीत छाव्याचा मृत्यू - Marathi News | Fierce death threats with tiger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघासोबत झालेल्या झटापटीत छाव्याचा मृत्यू

पश्चिम पेंच परिक्षेत्रातील कोलितमारा बिट कक्ष क्रमांक ६६८ मध्ये २० मे रोजी, दुपारी ५ वाजता एक वाघ छावा (मादी) मृतावस्थेत आढळून आली. हा वाघ छावा (मादी) दुसऱ्या मोठ्या वाघाकडून मारल्या गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक आर.एस. ...

नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी - Marathi News | Father and son injured intiger attack in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी

तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलाच्या दिशेने मोटरसायकलने जात असलेल्या पिता-पुत्रावर रोडच्या कडेला झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले आहे. ही घटना देवलापार पर ...

अन्न-पाण्याविना बिबट्याचा तडफडून मृत्यू - Marathi News |  Dying without food and water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अन्न-पाण्याविना बिबट्याचा तडफडून मृत्यू

अन्न-पाण्याच्या शोधार्थ डोंगरात भटकंती करणाऱ्या दीड वर्षाच्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा डोंगरात तब्बल पाच दिवसांपासून बिबट्याचा मृतदेह पडून होता. एका गुराख्याने वन विभागास माहिती दिल्याने ...

आमगाव परिसरात वाघाची दहशत कायम - Marathi News | Tension prevailed in the area of ​​Amavasava area | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आमगाव परिसरात वाघाची दहशत कायम

गत दोन महिन्यांपासून खरांगणा व हिंगणी वनपरिक्षेत्रात पाळीव प्राण्यांची शिकार व हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या वाघाने अखेर एका युवकाच्या नरडीचा घोट घेतला. यामुळे गावांत दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे गावातील गोपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. ...

टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांचा पाणीप्रश्न ऐरणीवर - Marathi News | Wildlife questionnaire of Tipeshwar Wildlife Awareness | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांचा पाणीप्रश्न ऐरणीवर

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे न ...

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी - Marathi News | Two farmers injured in tiger attack in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

चिमूर नगरपरिषद हद्दीतील सोनेगाव बेगडे येथील दोन शेतकरी कोटगाव परिसरातील शिवारात बैल व इतर जनावरे चराईसाठी गेले असताना एका पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना जखमी केले. ...