लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव शेती शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार - Marathi News | The cow killed in a tiger attack in Riggaon farming district of Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव शेती शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे शेतीशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याची गाय ठार झाल्याची घटना १६ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. ...

मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार - Marathi News | Five-tigers hunted in Melaghat in just six months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार

एका वाघाची शिकार पाच वर्षांपूर्वी : वाघांच्या शिकारीस मुख्य वनसंरक्षकांचा दुजोरा ...

अवनीचे बछडे शिकारीसाठी सज्ज - Marathi News | Avni's calf is ready for hunting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवनीचे बछडे शिकारीसाठी सज्ज

आईच्या (अवनी) हत्येनंतर अनाथ झालेल्या दोन बछड्यांची चिंता आता मिटली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे दोनही बछडे आता शिकार करायला लागल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे. ...

मेळघाटात सहा वाघांची शिकार? - Marathi News | Six Tigers hunting in Melghat? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात सहा वाघांची शिकार?

मेळघाटात शिकारीत सहा वाघ मारले गेले. यात एकाची बंदुकीच्या गोळीने, तर पाच वाघांवर विषप्रयोग करण्यात आला. यात दोन बिबटांचा समावेश आहे. मृत वाघांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील हल्लेखोर वाघाला केले जेरबंद - Marathi News | Tiger trapped in Chandrapur district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चंद्रपूर जिल्ह्यातील हल्लेखोर वाघाला केले जेरबंद

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाला सारणी परिसरात फिरताना पाहून ट्रँक्युलाईज करून सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास पकडण्यात आले. ...

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दुकानदार ठार; बफर क्षेत्रातील घटना - Marathi News | Shopkeeper killed in Tiger attack in Chandrapur district; Buffer area events | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दुकानदार ठार; बफर क्षेत्रातील घटना

ताडोबाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी पर्यटन स्थळ येथे असलेल्या दुकानदारावर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. ...

वाघाच्या शिकारीसंदर्भात गुन्हे दाखल; एकाला अटक - Marathi News | Filing of criminal complaint against tiger; One arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाघाच्या शिकारीसंदर्भात गुन्हे दाखल; एकाला अटक

वाघाच्या शिकारीसह वन्यजीवांच्या हत्त्येसंदर्भात पूर्व मेळघाट वनविभाग आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आपआपल्या दफ्तरी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ...

‘अवनी’च्या जीवावर उठलेला दोन पायांचा प्राणीच धोकादायक- प्रकाश आमटे - Marathi News | Two feet of animals awakened on the life of 'Avni' are dangerous - Prakash Amte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अवनी’च्या जीवावर उठलेला दोन पायांचा प्राणीच धोकादायक- प्रकाश आमटे

अवनी वाघिणीच्या जीवावर लोक उठले. मात्र, कोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच (मनुष्य) सर्वात धोकादायक असल्याचे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे म्हणाले. ...