लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तिकिट

तिकिट, मराठी बातम्या

Ticket, Latest Marathi News

रेल्वे प्रवाशांना तिकिटाच्या निश्चिततेसाठी आता बघावी लागणार नाही वाट - Marathi News | Train passengers will no longer have to wait for ticket confirmation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रेल्वे प्रवाशांना तिकिटाच्या निश्चिततेसाठी आता बघावी लागणार नाही वाट

गाड्यांमधील रिक्त जागेचा संदेश आपोआप मोबाईलवर येणार आहे. ...

खूशखबर! रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर केले कमी, आता द्यावे लागतील फक्त 'इतके' रुपये... - Marathi News | Good news! Railways reduced the price of platform tickets, now you have to pay only 10 RS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर केले कमी, आता द्यावे लागतील फक्त 'इतके' रुपये...

कोरोना काळात रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकीटांमध्ये वाढ करण्यात आली होती. ...

Railway Government: रेल्वे सुरळीत मात्र तिकीट दरांच्या सवलतींसाठी प्रवासी ‘वेटिंग’वर - Marathi News | Trains start but passengers are waiting for discounts in tickets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway Government: रेल्वे सुरळीत मात्र तिकीट दरांच्या सवलतींसाठी प्रवासी ‘वेटिंग’वर

प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी सवलत दिली जात नाही. याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींसह अन्य वर्गाला बसत आहे ...

Railway Reservation: पुढील सात दिवस रात्री रेल्वेची आरक्षित तिकिटे मिळणार नाही - Marathi News | Railway Reservation Reserved train tickets will not be available for the next seven nights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway Reservation: पुढील सात दिवस रात्री रेल्वेची आरक्षित तिकिटे मिळणार नाही

सिस्टीम अपग्रेड होणार; ऑनलाईन तिकिटे देखील मिळणार नाही ...

Railway : विनातिकीटला माफी नाही, मध्य रेल्वेकडून 6 महिन्यात 71 कोटींचा दंड वसूल - Marathi News | Railway : There is no amnesty for non-insects, Central Railway has recovered a fine of Rs 71 crore in just 6 months | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विनातिकीटला माफी नाही, मध्य रेल्वेकडून 6 महिन्यात 71 कोटींचा दंड वसूल

मध्य रेल्वेने, सरकारच्या निर्देशांनुसार कोविड -१९ प्रोटोकॉलचे पालन करताना आणि प्रवाशांना प्रवास करताना सर्व खबरदारी घेण्यास संवेदनशील बनवण्यासाठी, चुकीने वागणाऱ्या प्रवाशाला दंड देण्यास अतिशय तत्पर आणि कुशलतेने काम करीत आहे.   ...

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचा भाव हापूस आंब्यांप्रमाणे वधारला  - Marathi News | The price of Mumbai Sindhudurg flight has gone up before starting flights pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचा भाव हापूस आंब्यांप्रमाणे वधारला 

बुकिंगला प्रारंभ : तिकीट दर पोहोचले पाच हजारांवर. ...

रेल्वेच्या कृपेनं पॅसेंजर सुरू पण तिकीटांची रक्कम आधीच्या दुप्पट - Marathi News | By the grace of the railways, the passenger started but the amount of tickets was doubled | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेच्या कृपेनं पॅसेंजर सुरू पण तिकीटांची रक्कम आधीच्या दुप्पट

गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर आणि लोकल गाड्या आजपासून सुरू झाल्या. मात्र, दुसरीकडे या गाड्यांचे तिकीट दर दुप्पट केल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाच्या या भूमिकेवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली ...

IRCTC New Rules : Online तिकिट बुकिंगच्या नियमांत बदल; Mobile नंबर व्हेरिफाय करणं अनिवार्य - Marathi News | IRCTC New Rules Changes in Online Ticket Booking Rules Mobile Email verification is mandatory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Online तिकिट बुकिंगच्या नियमांत बदल; Mobile नंबर व्हेरिफाय करणं अनिवार्य

IRCTC Ticket Booking New Rule : IRCTC च्या वेबसाईवर लॉग इन केल्यास तुम्हाला मोबाइल व्हेरिफिकेशन आणि ई मेल व्हेरिफिकेशनचे पर्याय मिळणार. व्हेरिफिकेशन केल्यानंतरच मिळणार तिकिट. ...