लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

Pune: चक्कर मारून येतो...' दुचाकी घेऊन चोरटा फरार, व्यावसायिकाची फसवणूक - Marathi News | He comes in a whirl...' Thief absconding with a two-wheeler, defrauding a businessman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: चक्कर मारून येतो...' दुचाकी घेऊन चोरटा फरार, व्यावसायिकाची फसवणूक

व्यावसायिकाकडे दुचाकी खरेदी करण्याची बतावणी करत एक लाख ४० हजार रुपयांना दुचाकी खरेदीचा व्यवहार केला होता ...

दिवसा रेकी, रात्री डल्ला! वडिलांवर होता कर्जाचा मोठा डोंगर; लेकाने केल्या २४ हून अधिक चोऱ्या - Marathi News | dholpur to pay off father church debts son became thief and committed more than 24 robberies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसा रेकी, रात्री डल्ला! वडिलांवर होता कर्जाचा मोठा डोंगर; लेकाने केल्या २४ हून अधिक चोऱ्या

वडिलांवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी एका तरुणाने २४ हून अधिक चोऱ्या केल्या. ...

Manoj Tiwari : भाजपा खासदार मनोज तिवारींच्या घरात लाखोंची चोरी; जुन्या कर्मचाऱ्यानेच केला विश्वासघात - Marathi News | bjp mp Manoj Tiwari mumbai residence 5 lakhs of rupees stolen police arrested former employee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा खासदार मनोज तिवारींच्या घरात लाखोंची चोरी; जुन्या कर्मचाऱ्यानेच केला विश्वासघात

Manoj Tiwari : भाजपा खासदार आणि प्रसिद्ध गायक मनोज तिवारी यांच्या मुंबईतील निवासस्थानी ५.४० लाख रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

चोराचा कारनामा! मंदिरात चोरी केली, हात जोडून माफी मागितली अन् दागिन्यांवर मारला डल्ला - Marathi News | temple theft thief apologizes before god caught on cctv jhansi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोराचा कारनामा! मंदिरात चोरी केली, हात जोडून माफी मागितली अन् दागिन्यांवर मारला डल्ला

मंदिरात चोरी केल्यानंतर देवासमोर हात जोडून माफी मागणाऱ्या चोराला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. ...

शस्त्राचा धाक दाखवून ५ दरोडेखोरांनी ५२ लाखांचे दागिने चोरले; सराफी दुकानावर भरदिवसा दरोडा - Marathi News | 5 robbers steal jewellery worth Rs 52 lakh at gunpoint; daylight robbery at a jewellery shop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शस्त्राचा धाक दाखवून ५ दरोडेखोरांनी ५२ लाखांचे दागिने चोरले; सराफी दुकानावर भरदिवसा दरोडा

आरडाओरडा केला तर जीव घेऊ, अशी धमकी देत दरोडेखोरांनी दुकानातील सर्व सोन्याचे दागिने, वस्तू पिशव्यांमध्ये भरले आणि ते दुचाकीवरून पळून गेले. ...

चोरांचा कारनामा! ट्रान्सफॉर्मरवरच मारला डल्ला; १० हजार घरांची 'बत्तीगुल', पाणीपुरवठाही बंद - Marathi News | lucknow transformer theft 10000 homes without power overnight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! ट्रान्सफॉर्मरवरच मारला डल्ला; १० हजार घरांची 'बत्तीगुल', पाणीपुरवठाही बंद

रात्री १२ च्या सुमारास चोरांनी २५० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील तांबं काढून नेलं. ...

AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल - Marathi News | indore police arrested lover couple theft silicon city job loss due to ai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल

AI मुळे नोकरी गेल्याने उद्भवलेली आर्थिक चणचण आणि चैनीचे खर्च पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. ...

एमटीएनएल केबल चोरणारी टोळी गजाआड; संशयास्पद हालचालींवरून चारकोप पोलिसांची कारवाई - Marathi News | MTNL cable theft gang busted; Charkop police take action on suspicious activities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमटीएनएल केबल चोरणारी टोळी गजाआड; संशयास्पद हालचालींवरून चारकोप पोलिसांची कारवाई

एमटीएनएलच्या केबल्स चोरणाऱ्या टोळीला चारकोप पोलिसांनी गस्तीदरम्यान रंगेहाथ पकडले. ...