लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोर

चोर

Thief, Latest Marathi News

वाहन चोरट्यांची टोळी नेर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Thieves of Vehicle in Ner police custody | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाहन चोरट्यांची टोळी नेर पोलिसांच्या ताब्यात

रमेश ऊर्फ राजू रमाकांत तिवारी (मध्यप्रदेश), मो. इशाक शेख बहादूर, मो. राजिक मो. इशाक (मूर्तिजापूर) अशी या चोरट्यांची नावे आहे. तालुक्याच्या पिंपरी शिवारातून एमएच २९ - बीसी ६४८७ क्रमांकाचा ट्रॅक्टर चोरल्याची कबुली त्यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगित ...

पोलीस असल्याची बतावणी करून भरदिवसा दोन भामट्यांनी वृद्धाला लुटले  - Marathi News | Two thief theft senior citizen by told police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस असल्याची बतावणी करून भरदिवसा दोन भामट्यांनी वृद्धाला लुटले 

मी पोलिस आहे. व त्यांचा कडील बनावट पोलिस आयकार्डदाखवून या रस्त्याला चोरटे आले आहे, असे सांगितले ...

घरफोडीच्या घटना वाढल्याने भोर शहर बनले असुरक्षित - Marathi News | bhor city has become a city unsafe due to increasing incidents of theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोडीच्या घटना वाढल्याने भोर शहर बनले असुरक्षित

एकाच रात्रीत बंद असलेली चार ते पाच घरे फोडण्याचे प्रकार घडत आहेत... ...

२४ तासांतच बॅटरीचोर गजाआड - Marathi News | Within 24 hours the battery thief arrest | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२४ तासांतच बॅटरीचोर गजाआड

येळाकेळी येथे उभ्या असलेल्या डंपरची बॅटरी चोरीला गेली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला गजाआड केले. वसंता रामाजी पवार (४५) व मयूर अरविंद चापडे (२४) दोघेही रा. येळाकेळी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ...

इमारत बांधकाम साहित्य चोरणारी टोळी गजाआड - Marathi News | arrest a gang that steals building materials | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :इमारत बांधकाम साहित्य चोरणारी टोळी गजाआड

इमारत बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या लोखंडी प्लेट व साहित्य चोरी करणाºया टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर कारवाई जिल्हा परीषद चौक येथे शनिवारी सापळा रचून करण्यात आली. सुरेश माणिक जिभकाटे (२९) रा. चिचोली (मौदा, नागपूर), श्रीकांत ई ...

मोबाईल चोरणाऱ्या १९ जणांच्या टोळी जेरबंद : सव्वा सात लाखांचे ८२ हँडसेट जप्त  - Marathi News | Mobile phones stolen 19 thief arrested : 82 handsets seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल चोरणाऱ्या १९ जणांच्या टोळी जेरबंद : सव्वा सात लाखांचे ८२ हँडसेट जप्त 

विसर्जन मिरवणुकीत मंडळांची आरास पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहे़. ...

खेड परिसरात चोरांच्या अफवांना उधाण ; नागरिक, पोलिसांची धावपळ - Marathi News | fake news of thieves coming increased in the khed taluka area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खेड परिसरात चोरांच्या अफवांना उधाण ; नागरिक, पोलिसांची धावपळ

होलेवाडी, मांजरेवाडी, टाकळकरवाडी ,खरपुडी ,रेटवडी या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून चोरटे आल्याच्या अफवा पसरवत आहेत. ...

दुर्गापूर येथील आठवडी बाजारातून २० मोबाईल लंपास - Marathi News | 20 mobile thief from weekly market in Durgapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुर्गापूर येथील आठवडी बाजारातून २० मोबाईल लंपास

दुर्गापूर येथे ताडोबा मार्गावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो. दिवसभर खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. गजबजलेल्या बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रीय झाली. वस्तु खरेदीत मग्न असणाऱ्या २० लोकांच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले. ग्राहक शरद अवचाट यां ...