माण (मुळशी) गावात मध्यरात्री चार घरफोड्या झाल्या चोरट्यांनी कुलूप असलेल्या घरांना लक्ष्य करीत काही रोख रक्कम व किरकोळ वस्तू पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
कुरकुंभ (ता. दौंड) येथे ग्रामस्थ भुरट्या चोरांच्या धुमाकुळीने त्रस्त असून, छोट्या-छोट्या चोऱ्या तसेच घरफोड्यांच्या घटना रोजच होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
सांगोला येथील महात्मा फुले चौकातील ओंकार ज्वेलरी शॉप दुकानाच्या भिंतीस भगदाड पाडून १६ किलो चांदी चोरट्यांनी चोरून नेली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी झारखंडच्या टोळीस जेरबंद करून त्यांच्याक डून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
चोरट्यांनी भरदिवसा घरातील साडेसहा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये दहा तोळे सोने आणि अडिच लाख रुपये रोख रकमेचा समावेश आहे. निगडी प्राधिकरण येथे ही घटना घडली. ...
कामशेत : महामार्गांवर प्रवासी वाहनांत चो-या करणा-या १३ जणांच्या टोळीतील दोन चोरटे आणि दोन सराफांना कामशेत पोलिसांनी मध्य प्रदेशात वेश बदलून जेरबंद केले.कामशेत, वडगाव, लोणावळा व इतर अनेक ठिकाणच्या महामार्ग द्रुतगती मार्गावरील बसथांबे, पेट्रोल पंप, हॉ ...
स्किमर यंत्राद्वारे बनावट डेबिट कार्ड बनवून खात्यातून पैसे चोरी झाल्यास, ग्राहकांना ते पैसे देण्याची जबाबदारी बँकांचीच आहे. त्यांनी सुरक्षिततेचे नियम न पाळल्याने हा प्रकार घडला आहे. ...
लाखोंच्या ऐवजाचा शोध घेणा-या मुंबई पोलिसांवर सध्या खारमधून ७१ वर्षांच्या आजीबार्इंची चोरीला गेलेली ७ जपानी अंतर्वस्त्रे शोधण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी आजीबाईने मोलकरणीवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे. ...