आठवडी बाजाराजवळ असलेल्या बालाजी मंदिरात आज सकाळी १०.३० चा सुमारास चोरी झाली. प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचे दागिने लपांस केले आहेत. ...
नाशिक : शहरातील सायकली चोरून विकणा-या संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली असून त्याच्याकडून ६० हजार रुपयांच्या चोरीच्या दहा सायकली जप्त केल्या आहेत़ प्रतिक राजेंद्र पाठक (१८, रा़भगतसिंग चौक, खालचे चुंचाळे, अंबड, नाशिक) असे या सायकलचोराच ...
राजस्थानमधील जयपूर शहरातील अॅक्सिस बँकेवर दरोडा टाकून तब्बल ९२६ कोटी रुपये लुटण्याचा प्रयत्न ६ फेब्रुवारीला झाला होता. सुरक्षारक्षकामुळे लुटमारी टळली; परंतु पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी दरोडेखोरांनी दरोड्यात वापरलेली चारचाकी औरंगाबादेतील असल्याचे भा ...
डोणगाव : परिसरात ११ फेब्रुवारीला गारपिटीमुळे व वार्यामुळे रात्रभर डोणगाव येथील विद्युत बंद असल्याचा फायदा घेत डोणगाव येथील राज्य महामार्गावर असणारी कैलास मोबाइल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडून २0 हजाराचा माल व मोबाइल व्हाऊचर लंपास केल्याची घटना घडली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची पदवी विद्यापीठ परिसरातुन हरवली आहे. याविषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस कुलगुरूंच्या हरवलेल्या पदवीचा शोध घेत आहेत. ...