लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

राजगुरुनगरमध्ये चोरट्यांनी फोडले थेट न्यायाधीशांचेच घर  - Marathi News | theft in home of judge by the thieves at rajgurunagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजगुरुनगरमध्ये चोरट्यांनी फोडले थेट न्यायाधीशांचेच घर 

दिवाळीच्या सुट्टीला गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी चक्क न्यायधीशाचे घरावरच हात मारला... ...

आॅटो रिक्षासह दोन दुचाकींची चोरी - Marathi News | Two motorcycle theft with auto rickshaw | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅटो रिक्षासह दोन दुचाकींची चोरी

शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, रविवारी (दि. ११) शहरातील विविध पोलीस ठाण्यांत वाहन चोरीच्या तीन घटनांची नोंद झाली आहे. यात पंचवटी परिसरातील मखमलाबाद येथून अज्ञात चोरट्यांनी आॅटो रिक्षा चोरून नेली. ...

नागपूरच्या प्रतापनगरात धाडसी घरफोडी : साडेचार लाखांची रोकड लंपास - Marathi News | The daredevil burglary in Nagpur's Pratapnagar: cash of 4.5 lakhs stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या प्रतापनगरात धाडसी घरफोडी : साडेचार लाखांची रोकड लंपास

प्रतापनगरातील रवींद्रनगरात(परसोडी)राहणाऱ्या एका कंत्राटदाराच्या घरातून चोरट्याने साडेचार लाखांची रोकड आणि सोन्याची अंगठी चोरून नेली. रविवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. ...

नागपूरच्या अतिवर्दळीच्या सीताबर्डीतील कपड्याच्या दुकानात धाडसी चोरी - Marathi News | The daredevil theft in a clothing store in Nagpur's Sitabuldi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या अतिवर्दळीच्या सीताबर्डीतील कपड्याच्या दुकानात धाडसी चोरी

बाथरूमची ग्रील तोडून सीताबर्डीतील एका कपड्याच्या दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानातील २ लाख, १६ हजारांची रोकड तसेच चांदीची मूर्ती चोरून नेली. रविवारी दुपारी ही चोरीची घटना उघडकीस आली. ...

चोरी गेलेली रक्कम तक्रारदाराला द्या; ग्राहक मंचचा आयसीआयसीआयसह अ‍ॅक्सिस बँकेला आदेश - Marathi News | Give theft money to the complainant; Order of Axis Bank and ICICI on customer platform | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरी गेलेली रक्कम तक्रारदाराला द्या; ग्राहक मंचचा आयसीआयसीआयसह अ‍ॅक्सिस बँकेला आदेश

रक्कम व्याजासह एक महिन्यात तक्रारदारास देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला.  ...

केज शिवसेना तालुकाप्रमुखांच्या घरी धाडसी चोरी - Marathi News | robbery at shivsena kaij taluka presidents house | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज शिवसेना तालुकाप्रमुखांच्या घरी धाडसी चोरी

 केजचे शिवसेना तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या अयोध्या नगर मधील घरी धाडसी चोरी झाली. ...

पासवर्ड टाकता न आल्याने मोबाईल चोरटे जाळयात - Marathi News | Mobile thieves arrested due to no password typing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पासवर्ड टाकता न आल्याने मोबाईल चोरटे जाळयात

चोरीचा मोबाईल असल्याने त्यांना पासवर्ड टाकता आला नाही आणि इथेच सारा घोळ झाला.. ...

विद्युतपंप चोरणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडले ! - Marathi News | The villagers arrested three thieves stealing the electricity pump! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्युतपंप चोरणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडले !

चांदवड तालुक्यातील पन्हाळे परिसरात विहिरीवरील वीजपंप चोरणाºया तिघांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले व चांदवड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून विद्युतपंपासह चार किलो तांब्याच्या तारी, वायर व इतर साहित्य जप्त केले आहे. ...