राज्य पातळीवरील क्रिकेट सामन्या करिता निवड चाचणीचे सामने सुरू होण्यापूर्वी टॉस करण्याकरिता गेलेल्या महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनचा मोबाईल आणि सोन्याची अंगठी पळविली. ...
Buldhana:स्थानिक शिक्षक कॉलनीतील एका घरातून चोरट्यांनी ४५ हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह सोन्याचांदीच्या मौल्यवान दागीणे असा एकुण एक लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...