पेट्रोल पंपावर उभा असणाऱ्या टँकरमधील डीझेल चोरणारी टोळी वडवणी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. ही कारवाई बुधवार व गुरूवारी मध्यरात्री करण्यात आली. यामध्ये एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
नागपुरात राहणाऱ्या मुलीच्या घरी येत असलेल्या आई आणि वहिनीची पर्स इटारसी रेल्वेस्थानकानंतर पळविल्याची घटना त्रिशताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडली. पर्समध्ये दागिने आणि रोख असा एकूण १.७२ लाखाचा मुद्देमाल होता. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल ...
शहर व परिसरात चोरट्यांकडून नागरिकांची वाहने लंपास करण्याचे सत्र सुरूच असून, दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरट्यांनी एकाच दिवशी लंपास केल्याचे उघडकीस आली आहे. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पुन्हा चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे बोलले ...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता चोरटे सक्रिय झाल्याचे प्रत्यंतर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आले. एकाच रात्रीतून आठ घरे फोडण्याचा विक्र मी प्रयोग केला गेला; मात्र त्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याची चर्चा आहे . ...
‘मूळ कागदपत्रे आणि दागिनेसोबत आणा, तुम्हाला पेन्शन चालू करून देतो’ असे आमीष दाखवित भामट्याने एका ज्येष्ठ महिलेचे सुमारे एक लाख सात हजारांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
कुठे दुर्घटना घडली की ती कळवल्यानंतर वाजत गाजत येणाऱ्या पोलिसांमुळे चोर सावध होऊन पळून जातोच शिवाय परिसरातील नागरिक सांगत असतानाही पोलीस त्याची दखल घेत नाही ...