लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

एकलव्य मातांनी आपल्या पाल्याला सामाजिक भान जोपासण्याची शिकवण द्यावी - संजय मं. गो. - Marathi News | Eklavya mothers should teach their children to cultivate social consciousness says Sanjay Man. Go. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकलव्य मातांनी आपल्या पाल्याला सामाजिक भान जोपासण्याची शिकवण द्यावी - संजय मं. गो.

आजही एकलव्य मातांनी आपल्या मुली - मुलांना स्वतःच्या विकासासोबतच सामाजिक भान जोपासण्याची शिकवण देणे आवश्यक आहे. ...

...तरच इच्छापत्र किंवा बक्षिसपत्र वेळेवर करुन ठेवावे- ॲड. विशाल लांजेकर - Marathi News | Information about the election process of cooperative housing societies Adv. Vishal Lanjekar gave in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तरच इच्छापत्र किंवा बक्षिसपत्र वेळेवर करुन ठेवावे- ॲड. विशाल लांजेकर

शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न ...

आनंद परांजपे यांच्या हाती ‘कमळ’ नकोच; राष्ट्रवादीचा प्रस्ताव भाजपने फेटाळला - Marathi News | anand paranjape does not want in bjp party rejected ncp proposal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आनंद परांजपे यांच्या हाती ‘कमळ’ नकोच; राष्ट्रवादीचा प्रस्ताव भाजपने फेटाळला

आनंद परांजपे यांचा बायोडेटा भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी फेटाळून लावला.  ...

अखेर उल्हासनगर महापालिका परिवहन ई-बस व सिंधूभवनचे रविवारी लोकार्पण  - Marathi News | Ulhasnagar Municipal Transport E-Bus and Sindhu Bhavan will be inaugurated on Sunday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर उल्हासनगर महापालिका परिवहन ई-बस व सिंधूभवनचे रविवारी लोकार्पण 

लोकसभा निवडणूका आचारसंहिता केंव्हाही लागणार असल्याने, अखेर लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांशिवाय उरकला. ...

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम गांवखेड्यातील उष्णतेचा आलेख चढता; आरोग्याची काळजी घ्या! - Marathi News | Rising heat graph in rural, remote villages of Thane district; Take care of your health! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम गांवखेड्यातील उष्णतेचा आलेख चढता; आरोग्याची काळजी घ्या!

राज्यातील काही भागात उष्णतेचे प्रमाण वाढत असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

ठाणे : वाळू असलेला ट्रक उलटला, दोन तास सर्व्हिस रोड झाला बंद - Marathi News | Thane: A truck carrying sand overturned, the service road was closed for two hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : वाळू असलेला ट्रक उलटला, दोन तास सर्व्हिस रोड झाला बंद

या अपघातामुळे तब्बल २-तासांहून अधिक काळ त्या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. ...

शासनाच्या पैशावर भाजप आणि मित्रपक्षाचा निवडणूक प्रचार, मनसेचा आरोप - Marathi News | Election campaign of BJP and allies on government money, MNS alleges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासनाच्या पैशावर भाजप आणि मित्रपक्षाचा निवडणूक प्रचार, मनसेचा आरोप

देशातील लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर आचारसंहितापूर्वी महाराष्ट्र शासनाने एका महिन्यात तब्बल ८४ कोटी रुपये खर्च केले, असा आरोप मनसेने केला. ...

रॉक क्लाइंबिंग करताना 30 फुटावरून तरुण जखमी; ठाण्यातील घटना - Marathi News | Youth falls 30 feet while rock climbing; Incident in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रॉक क्लाइंबिंग करताना 30 फुटावरून तरुण जखमी; ठाण्यातील घटना

ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेचा फोन वर रॉक क्लाइंबिंग करताना अंदाजे 30 फूट उंची वरून खाली पडून जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. ...