लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाणे ते मीरा-भाईंदर प्रवास लवकरच सुसाट; वाहतूक कोंडी फुटणार  - Marathi News | in mumbai thane to mira bhayandar journey soon smooth traffic jam will also break  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे ते मीरा-भाईंदर प्रवास लवकरच सुसाट; वाहतूक कोंडी फुटणार 

गायमुख-भाईंदरदरम्यान १५.५ किमीचा नवा रस्ता, भुयारी मार्गाचाही समावेश. ...

दागिन्यांसाठी मित्राच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप; ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Three get life imprisonment for murdering friend over jewellery Judgment of Thane District Sessions Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दागिन्यांसाठी मित्राच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप; ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

आठ वर्षांपूर्वी काशिमीरा भागात ही घटना घडली होती. ...

पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय: ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप - Marathi News | potholes on Ghodbunder road at the beginning of rains: Thanekars suffer from traffic jams | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाच्या सुरवातीलाच घोडबंदर रस्ता खड्डेमय: ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा मन:स्ताप

एमएमआरडीएच्या रस्त्यांवर ५०० पेक्षा जास्त खड्डे : खड्ड्यामुळेच पावसाळ्यात जातात बळी, मनसेचा आरोप ...

आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे! - Marathi News | Disaster management lessons for RTO officers, employees! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरटीओ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!

ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. ...

ठाण्यात धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी टळली - Marathi News | Part of dangerous building collapses in Thane; Loss of life was avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी टळली

कडवा गल्लीतील विकास डेपोच्या जवळ असलेली पांडे हाऊस ही ९० वर्षे जुनी असलेली तळ अधिक दोन मजली अति धोकादायक तसेच राहण्यास योग्य नसलेल्या इमारतीचा काही भाग अचानक रस्त्यावर पडला. ...

घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी लवकरच फुटणार; गायमुख ते फाऊंट हॉटेल पर्यंत भुयारी मार्ग - Marathi News | in thane traffic on ghodbunder road to break soon subway from gaymukh to fount hotel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी लवकरच फुटणार; गायमुख ते फाऊंट हॉटेल पर्यंत भुयारी मार्ग

फाऊंटन हॉटेल जक्शन ते भाईंदर उन्नत मार्गाला मंजुरी. ...

पदाचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या ठामपाच्या अधिकाऱ्यांसह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against 5 persons including officers of TMC who filed a false case by misusing position | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पदाचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या ठामपाच्या अधिकाऱ्यांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला ...

डोंगरामध्ये अडकलेल्या ५ अल्पवयीन मुलांची तब्बल सात तासांनी सुखरूप सुटका - Marathi News | 5 minors trapped in Dogars were rescued safely after seven hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंगरामध्ये अडकलेल्या ५ अल्पवयीन मुलांची तब्बल सात तासांनी सुखरूप सुटका

सर्व कठीण परिस्थितीवर मात करुन सर्व पथकांनी संयुक्त प्रयत्न करुन शनिवारी मध्यरात्री ३ वाजता मुलांची सुखरुप सुटका करुन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. ...