लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण - Marathi News | Inauguration of two machines taken by the Chief Minister for mechanical cleaning in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण

 ठाणे महापालिकेने घेतल्या दोन गाड्या, आणखी चार गाड्या लवकरच सेवेत दाखल होणार ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर रिक्षाचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | A rickshaw driver attempted suicide outside Chief Minister Eknath Shinde s residence thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर रिक्षाचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

कारण मात्र अस्पष्ट ...

ठाण्यातील मारहाणीच्या घटनेवर अयोध्या पौळ यांची पहिली प्रतिक्रिया, गंभीर आरोप करत म्हणाल्या... - Marathi News | Ayodhya Pol's first reaction to the beating incident in Thane, made serious allegations and said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यातील मारहाणीच्या घटनेवर अयोध्या पौळ यांची पहिली प्रतिक्रिया, गंभीर आरोप करत म्हणाल्या...

Ayodhya Pol: युवा नेत्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांना काल रात्री ठाण्यातील कळवा परिसरात एका कार्यक्रमादरम्यान मारहाण कऱण्यात आली. या मारहाणीप्रकऱणी अयोध्या पौळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

ठाण्यासह पाच जिल्हयातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक - Marathi News | Gangster arrested from five districts including Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यासह पाच जिल्हयातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक

कोपरी पोलिसांची कारवाई: चाकूही जप्त ...

लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स - Marathi News | ultramodern nursing pods at Thane, Kalyan railway stations soon | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लवकरच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स

याआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स येथे एक नर्सिंग पॉड स्थापित करण्यात आला आहे, तर दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनर्स येथे प्रत्येकी तीन स्थापित केले आहेत. ...

शाळेची पहिली घंटा वाजली; शाळांनी अनोख्या पध्दतीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत - Marathi News | The first school bell rang; The schools welcomed the students in a unique way | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेची पहिली घंटा वाजली; शाळांनी अनोख्या पध्दतीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळेची पहिली घंटा वाजली; शाळांनी अनोख्या पध्दतीने केले विद्यार्थ्यांचे स्वागत ...

बिऱ्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर; मोर्चेकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन, २ तासापासून रस्ता जाम - Marathi News | birhad morcha at the gates of mumbai protesters blocked the road for 2 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिऱ्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर; मोर्चेकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन, २ तासापासून रस्ता जाम

बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली होती.   ...

टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करा- राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई - Marathi News | Plan to supply water by tanker, says State Excise Minister Shambhuraj Desai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करा- राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

बुधवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. ...