लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

मीरा भाईंदरमध्ये पावसाच्या सुरुवातीलाच ठिकठिकाणी साचले पाणी - Marathi News | water accumulated in places at the beginning of the rains in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये पावसाच्या सुरुवातीलाच ठिकठिकाणी साचले पाणी

भाईंदरच्या राई-मोरवा मार्गावर तुडुंब पाणी भरल्याने रस्ता पाण्यात गेला आहे. ...

Thane: आपले सरकार सेवेच्या एनआयसी अप्लिकेशन, जीटूजी सेवा देण्यात ठाणे जिप. राज्यात द्वितीय!... - Marathi News | Thane: NIC application of your government service, G2G service in Thane zip. Second in the state! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपले सरकार सेवेच्या एनआयसी अॅप्लिकेशन, जीटूजी सेवा देण्यात ठाणे जिप. राज्यात द्वितीय!...

Thane: जी २ जी सेवा निर्गतीमध्ये अर्थात १ ते ३३ नमुने संगणकीकृत करून ग्रामपंचायतीचे विविध दाखले, उतारे वितरित करण्यासाठी विकसित केलेल्या महाईग्राम पोर्टलमधून ठाणे जिल्हा परिषदने राज्यात सर्वाधिक सेवा  दिल्या आहेत. ...

Thane: कळव्यात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला; दुचाकीचे नुकसान, रहिवाशांची सुखरूप सुटका - Marathi News | Thane: Second floor slab collapses in Kalva Today; Loss of bike, safe escape of occupants | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला; रहिवाशांची सुखरूप सुटका

Thane: कळवा-खारेगाव,आझाद चौकातील तळ अधिक दोन मजली साई सपना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब व टेरेसची भिंत पडल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वा एक ते दीड वाजण्याच्या सुमारास समोर आली. ...

Photo: नव्या ठाणे स्थानकात मेल, लोकल, बस, रिक्षा, टॅक्सीसह हेलिकॉप्टरलाही मिळणार थांबा - Marathi News | Mail, local, bus, rickshaw, taxi along with helicopter will get a stop at new Thane Railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Photo: नव्या ठाणे स्थानकात मेल, लोकल, बस, रिक्षा, टॅक्सीसह हेलिकॉप्टरलाही मिळणार थांबा

१७ सरकते जिने, तीन सरकते रस्त्यांसह २० लिफ्टची सोय : फेरीवाल्यांसाठी खास हॉकर्स झोन ...

राष्ट्रवादीने केली पन्नास खोक्यांची होळी; आनंद परांजपेंना अटक, सुटका - Marathi News | NCP burnt 50 boxes Anand Paranjape was arrested and released | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीने केली पन्नास खोक्यांची होळी; आनंद परांजपेंना अटक, सुटका

गद्दारी करणाऱ्या सूर्याजी पिसाळच्या औलादी- जितेंद्र आव्हाड ...

ठाण्यातील टेंभीनाक्यावर 'काळ्या' शब्दात मराठी लिहून केला गुजराती बॅनरला विरोध - Marathi News | Marathi was written in 'black' on Tembhinaka in Thane in opposition to the Gujarati banner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील टेंभीनाक्यावर 'काळ्या' शब्दात मराठी लिहून केला गुजराती बॅनरला विरोध

त्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो ...

ठाण्यात ‘भावी पंतप्रधान’ म्हणून झळकले बॅनर, काँग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा! - Marathi News | A banner appeared in Thane as 'Future Prime Minister', Congress wishes Rahul Gandhi! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ‘भावी पंतप्रधान’ म्हणून झळकले बॅनर, काँग्रेसकडून राहुल गांधींना शुभेच्छा!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ठाणे शहरात भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर ठाणे शहरात झळकले होते. ...

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी - Marathi News | Biometric attendance of employees in Chhatrapati Shivaji Maharaj Hospital now | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी

कामचुकारांना शिस्त लावण्यासाठी बसविणार फेसरिडिंग मशिन ...