लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

उल्हासनगरात एकाला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या ५ जणांना अटक  - Marathi News | 5 persons arrested for implicating one in a false crime in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एकाला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या ५ जणांना अटक 

सामाजिक कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्याचे बिंग फुटले असून उच्च न्यायालयाच्या आदेशाने पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी ५ जणांना अटक केली. ...

पत्नीवर गोळीबार करुन खून केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाचाही मृत्यू - Marathi News | The builder killed his wife and committed suicide by shooting himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीवर गोळीबार करुन खून केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाचाही मृत्यू

खुनाचे हे थरारनाट्य कळव्यातील मनीषानगरातील कुंभारआळीतील साळवी यांच्या घरात घडले.  ...

रक्षाबंधनाला माहेरी पाठवले नसल्याने विवाहितेची १ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या - Marathi News | Married woman commits suicide with her one-year-old daughter as she did not send her house for Raksha Bandhan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधनाला माहेरी पाठवले नसल्याने विवाहितेची १ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

पती, सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा : प्रेमविवाहानंतरही सुरू होता पैशाकरिता छळ ...

दिव्यांगांची शिक्षणामधील टक्केवारी कमी; १२ वी नंतरच्या शिक्षणाची सोय हवी- बच्चू कडू - Marathi News | Low percentage of disabled people in education; Need facility of education after 12th - Bachchu Kadu | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांगांची शिक्षणामधील टक्केवारी कमी; १२ वी नंतरच्या शिक्षणाची सोय हवी- बच्चू कडू

शिवसमर्थ हायस्कूलच्या प्रांगरणात दिव्यांग कल्याण विभागाच्या ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ उपक्रमाच्या ठाणे जिल्हास्तरीय लाभ वाटप कार्यक्रम पार पडला. ...

बोगस डॉक्टरांना द्या कारवाईचे इंजेक्शन! - Marathi News | Give bogus doctors an injection of action! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोगस डॉक्टरांना द्या कारवाईचे इंजेक्शन!

जिल्हास्तरीय बोगस शोध व पुनर्विलोकन समितीची सभा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  ...

एक हजारांच्या खंडणीसाठी आईस्क्रीम विक्रेत्यासह दाेघांना मारहाण; हातगाडीवरही पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न  - Marathi News | Beat up two people, including an ice-cream seller, for extorting Rs 1,000 An attempt was made to burn the handcart by pouring petrol on it | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक हजारांच्या खंडणीसाठी आईस्क्रीम विक्रेत्यासह दाेघांना मारहाण; हातगाडीवरही पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न 

युवराज चौधरी याचा हिरानंदानी मेडोज परिसरात हातगाडीवर आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय आहे. ...

ठाण्यात अनाथ, निराधार बालकांना राखी बांधून दिली बहिणीची माया - Marathi News | tied rakhi to orphans and destitute children in Thane! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अनाथ, निराधार बालकांना राखी बांधून दिली बहिणीची माया

एक राखी वंचित निराधार भावांसाठी हा कार्यक्रम टिटवाला येथील बाल भवनमध्ये साजरा करण्यात आला. ...

कोपरी परिसरात मीटर बॉक्स रुमला आग; चार मीटर जळून खाक, मोठा अनर्थ टळला - Marathi News | Fire at the meter box room in the Kopri area of Thane and Four meters were burnt, a major disaster was avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरी परिसरात मीटर बॉक्स रुमला आग; चार मीटर जळून खाक, मोठा अनर्थ टळला

अग्निशमन दलाने ५ वा. ५० मिनिटांच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आणली ...