आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
के.जी.जोशी बेडेकर कॉलेजमधील अलिषा त्रिपाठी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तिला २००० रुपये, फिरता चषक, चषक,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ...
मागील काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात अघोषित लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याच्या विरोधात मनसेने महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला आहे. ...
गाेव्याचे सहकार व पाणी पुरवठा मंत्री सुभाष शिराेडकर यांच्या हस्ते बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण गाेंधळी यांना गोवा येथील कार्यक्रमात हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे. ...